हे अभियान टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (54) यांच्या 4 सप्टेंबरला झालेल्या अपघाती मृत्यूनंतर चालवण्यात आले. पोलिसांच्या मते गाडीत मागे बसलेल्या मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता. ...
राज्यातील आरटीओ व डेप्युटी आरटीओ कार्यालयांचे नियंत्रण मुंबईतील परिवहन आयुक्तालयाकडून केले जाते. या विभागात मनुष्यबळाचा असमताेल आहे. गरजेची पदे कमी व काही पदे अनावश्यक वाढल्याचे निदर्शनास आल्याने मनुष्यबळाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. ...