लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस, मराठी बातम्या

Traffic police, Latest Marathi News

‘आरटीओं’च्या तपासणी मोहिमेमधून १२ लाखांचा दंड वसूल; तब्बल २०९१ वाहनांवर कारवाई - Marathi News | 12 lakh fine recovered from 'RTON' inspection drive; Action on as many as 2091 vehicles | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘आरटीओं’च्या तपासणी मोहिमेमधून १२ लाखांचा दंड वसूल; तब्बल २०९१ वाहनांवर कारवाई

अपघात रोखण्यासाठी विशेष मोहीम ...

Pune | पुणे विद्यापीठ चौकात वाहतुकीत बदल; अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग - Marathi News | Traffic changes at pune University Square; Alternative routes for heavy vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठ चौकात वाहतुकीत बदल; अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग

वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे... ...

तिसऱ्यांदा दारू पिऊन गाडी चालवताना पकडला; 9 हजाराचं चालान कापल्याने मजुराने संपवलं जीवन - Marathi News | A laborer ended his life after he was caught drunk driving for the third time in Hyderabad and a challan of Rs 9,000 was issued   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसऱ्यांदा दारू पिऊन गाडी चालवताना पकडला; चालान कापल्याने मजुराने संपवलं जीवन

हैदराबादमध्ये एका 50 वर्षीय मजुराने शुल्लक कारणावरून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. ...

Traffic Rule: चुकूनही ही चूक करू नका! 15 हजारांचा फाईन किंवा दोन वर्षांची जेलची हवा वेगळी... - Marathi News | Traffic Rule: Don't make this mistake while driving! police will fine of 15 thousand or two years in jail is different in Drunk and Drive case | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चुकूनही ही चूक करू नका! 15 हजारांचा फाईन किंवा दोन वर्षांची जेलची हवा वेगळी...

सध्या तरुणाई मौजमजा करताना या नियमांचे पालन करत नाहीत. यामध्ये एक चूक अशी आहे जी तुम्हाला १०-१५ हजारांचा फाईन तर लावेलच परंतू तुरुंगाची वारी देखील घडवू शकते. ...

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात पोलीस आक्रमक; १० दिवसांत ३,५२२ जणांवर कारवाई - Marathi News | police aggressive against traffic violators action against 3 522 people in 10 days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात पोलीस आक्रमक; १० दिवसांत ३,५२२ जणांवर कारवाई

राज्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी गोवा पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. ...

सोलापुरातील ३० हजार वाहनधारकांना दीड कोटींचा दंड; हेल्मेट न घातल्याचा फटका, पोलिसांची मोठी कारवाई - Marathi News | 30 thousand vehicle owners in Solapur fined 1.5 crores; Impact of not wearing a helmet, big police action | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील ३० हजार वाहनधारकांना दीड कोटींचा दंड; हेल्मेट न घातल्याचा फटका, पोलिसांची मोठी कारवाई

अपघातात डोक्याला गंभीर इजा होऊ नये, यासाठी हेल्मेट घालणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांची संख्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल, असेही वाहतूक शाखेने म्हटले आहे. ...

Kasba Peth By-Election | कसब्यातील मतदारांपुढे चक्रव्यूह वाहतूककोंडीचे अन् वाड्याच्या पुनर्वसनाचा - Marathi News | kasba peth by election Before the voters in the town, the traffic jam and the rehabilitation of the palace | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba Peth By-Election | कसब्यातील मतदारांपुढे चक्रव्यूह वाहतूककोंडीचे अन् वाड्याच्या पुनर्वसनाचा

या सर्व समस्यांवर ताेडगा काढला जावा म्हणून ठोस प्रयत्न आणि राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याची अपेक्षा नागरिकांना आहे... ...

पुणे शहरातील वाहतुकीत बदल; प्रवास करण्याअगोदर 'ही' बातमी वाचा - Marathi News | Traffic changes in the rock-soos bridge area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील वाहतुकीत बदल; प्रवास करण्याअगोदर 'ही' बातमी वाचा

जाणून घ्या शहरातील वाहतुकीतील बदल... ...