लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस, मराठी बातम्या

Traffic police, Latest Marathi News

कात्रज बोगदा-नवले पुलादरम्यान जड वाहनांना नवीन वेगमर्यादा; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई - Marathi News | Speed limit for heavy vehicles increased from 60 to 40 between Katraj Bogda and Navale bridge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज बोगदा-नवले पुलादरम्यान जड वाहनांना नवीन वेगमर्यादा

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सरासरी ३०० वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे... ...

वाहन बेदरकार चालवाल तर होणार गुन्हा दाखल, हिमाचल पॅटर्न आता महाराष्ट्रातही - Marathi News | A case will be registered if the vehicle is driven carelessly, Himachal pattern now also in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाहन बेदरकार चालवाल तर होणार गुन्हा दाखल, हिमाचल पॅटर्न आता महाराष्ट्रातही

हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. ...

बडी धमाल! लफडेबाज नवरा परस्त्रीसोबत डबलसीट जात होता, घरी चलन आले अन् बायकोने पाहिले - Marathi News | Big bang! husband was going to double seat with his lover, traffic police sent challan to his wife in Kerala immoral relationship | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बडी धमाल! नवरा परस्त्रीसोबत डबलसीट जात होता, घरी चलन आले अन् बायकोच्या हाती पडले

एक तरुण पती त्याच्या स्कूटरवर बसवून प्रेयसीसोबत डबलसीटनं लांब लांब लांब गेला होता. यावेळी तो जरा जास्तच वेगात होता. यामुळे केरळच्या वाहतूक पोलिसांच्या स्पीड कॅमेरामध्ये आला आणि पोलिसांनी सामान्यपणे त्याच्या घरी चलन पाठविले. ...

तुम्हाला माहितीये वाहनाची चावी किंवा हवा काढण्याचा अधिकार ट्रॅफिक कॉन्स्टेबलना नाही, पाहा नियम - Marathi News | traffic constables do not have the right to key or remove the air from the vehicle see driving rules | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :तुम्हाला माहितीये वाहनाची चावी किंवा हवा काढण्याचा अधिकार ट्रॅफिक कॉन्स्टेबलना नाही, पाहा नियम

पाहा नक्की तुमचे अधिकार कोणते? ...

Police: ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याने रस्त्यावर केलं असं काम, पाहून तुम्हीही कराल कौतुक  - Marathi News | Police: You will also appreciate the work done by the traffic police officer on the road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याने रस्त्यावर केलं असं काम, पाहून तुम्हीही कराल कौतुक 

Mumbai Police: सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक ट्रॅफिक पोलीस अधिकारी रस्त्यावर माती टाकताना दिसत आहे. आता तुम्ही विचार करत असाल की, तो असं का करत आहे, तर आम्ही यामागचं कारण सांगतो. ...

धुळ्यात लाचखोर वाहतूक पोलिसावर एसीबीचा ट्रॅप - Marathi News | ACB trap on corrupt traffic police in Dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धुळ्यात लाचखोर वाहतूक पोलिसावर एसीबीचा ट्रॅप

दोनशे रुपयांची लाच मागताना पकडला गेला पोलीस कर्मचारी ...

पीयूसी नसेल तर विमा विसरा; दंडाची रक्कम तर पूर्वीपेक्षा तिपटीने वाढवूनही वाहनचालकांचे दुर्लक्ष - Marathi News | forget insurance if there is no puc negligence of motorists despite increasing the amount of fine three times than before | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पीयूसी नसेल तर विमा विसरा; दंडाची रक्कम तर पूर्वीपेक्षा तिपटीने वाढवूनही वाहनचालकांचे दुर्लक्ष

तरीही अनेक लहान-लहान गोष्टींकडे वाहनचालक दुर्लक्ष करताना दिसतात. ...

अन्यायकारक वाहतू बदल ठाणेकरांच्या माथी मारू नका, मनसेचा वाहतूक पोलीस विभागाला इशारा   - Marathi News | Don't impose unfair traffic changes on Thanekar, MNS warns traffic police department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अन्यायकारक वाहतू बदल ठाणेकरांच्या माथी मारू नका, मनसेचा वाहतूक पोलीस विभागाला इशारा  

केवळ उपचार म्हणून बैठक घेऊन अन्यायकारक वाहतूक बदल ठाणेकरांच्या माथी मारु नका असा इशारा मनसेने दिला आहे. ...