लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nagpur News उपराजधानीमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १५० स्मार्ट ट्रॅफिक बूथ लावण्यात येणार आहेत. परंतु, दोन महिन्यांत केवळ १५ बूथ लागले आहेत. त्यामुळे उर्वरित १३५ बूथ लावण्यासाठी किती वेळ लागेल? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ...