Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्याFOLLOW
Trade tariff war, Latest Marathi News
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते. Read More
Donald Trump Tariff : अमेरिकेने भारतीय दागिन्यांवर लादलेल्या २५% आयात शुल्कामुळे भारतातील दागिने उद्योग अडचणीत आला आहे. हस्तनिर्मित दागिन्यांच्या ऑर्डरमध्ये घट होण्याची अपेक्षा आहे. ...
Donald Trump on trade with India Pakistan: दंडासह २५ टक्के आयात कर लागू करण्याची घोषणा करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला झटका दिला. त्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानसोबत एक महत्त्वाचा करार केला आहे. ...
Donald Trump Tariff India: १ ऑगस्टपासून भारतातून येणाऱ्या सर्व उत्पादनांवर २५% अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार असल्याचं ट्रम्प म्हणाले. परंतु हा निर्णय त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. ...
Trump Tariff : तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जास्त शुल्कामुळे भारतातील आयफोन निर्यातीवर थेट परिणाम होईल. ज्यामुळे अमेरिकन बाजारपेठेतील मागणी कमी होऊ शकते. ...
Trump Tariffs Impact: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून भारतातून येणाऱ्या सर्व वस्तूंवर २५ टक्के शुल्क आणि रशियाकडून लष्करी उपकरणे आणि कच्चे तेल खरेदी केल्यास दंड आकारण्याची घोषणा केली आहे. याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून य ...
China on Donald Trump Tariffs: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने टॅरिफ वाढवण्याची धमकी देत आहेत. ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली. दरम्यान, ट्रम्प यांनी चीनलाही तसाच इशारा दिला. ...
China Rare Earth : एसबीआय अर्थशास्त्रज्ञांच्या अहवालानुसार, भारताने आर्थिक वर्ष २४-२५ मध्ये ३१.९ दशलक्ष डॉलर्स किमतीची रेअर अर्थ आणि संबंधित उत्पादने आयात केली, तर रेअर अर्थ चुंबकांच्या आयातीचा आकडा २९१ दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचला. ...
Nashik Wine : अल्कोहोलिक पेयांच्या निर्यातीत भारत जगात ४० व्या क्रमांकावर आहे. येत्या काळात टॉप १० निर्यातदारांमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. ...