Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्याFOLLOW
Trade tariff war, Latest Marathi News
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते. Read More
Trump Tariff News Apple Update: रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यावरुन अमेरिकेनं आता भारतावर अतिरिक्त २५ टक्के कर लादला आहे. यामुळे एकूण कर ५० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ...
US Tariffs : अमेरिकेच्या धमकीनंतरही भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात सुरुच ठेवल्याने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला आहे. त्यांनी आता अतिरिक्त २५ टक्के टॅरिफची घोषणा केली आहे. ...
Donald Trump US Tariffs: रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यावरुन अमेरिकेनं आता भारतावर अतिरिक्त २५ टक्के कर लादला आहे. यामुळे एकूण कर ५० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ...
Shashi Tharoor on American Tariffs: अमेरिकेने लादलेला ५० टक्के टॅरिफ हा भारतासाठी झटकाच आहे, असे सांगत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी सरकारला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ...
डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिरिक्त २५ टक्के करासह ५० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. २५ टक्के टॅरिफच्या कार्यकारी आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरीही केली आहे. ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर जास्त टॅरिफ लावण्याचे जाहीर केले होते. त्यांनी तब्बल २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला आहे. या आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. ...
Trump Tariff Warning : २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केल्यानंतरही भारत बधत नसल्याचे पाहून आता डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट २५० टक्क्यांपर्यंत मोठा कर लादण्याची धमकी दिली आहे. ...