लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टॅरिफ युद्ध

Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या

Trade tariff war, Latest Marathi News

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते.
Read More
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार? - Marathi News | There is no secondary tariff now we will think about it after 2 3 weeks Will India get relief from additional tariffs russian crude oil trump putin meet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळण

Donald Trump Tariff Russian Oil: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी अलास्कामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. यानंतर काय म्हणाले ट्रम्प, जाणून घ्या. ...

"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान! - Marathi News | Russia lost a major oil customer Meeting with Putin fails, Trump makes big announcement regarding India from Alaska | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!

या दोन्ही नेत्यांनी युक्रेन युद्धावर तीन तासांहून अधिक वेळ चर्चा केली. मात्र, युद्धविरामासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही करार झालेला नाही. ...

"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..." - Marathi News | Don t be a banker be a DJ Donald Trump s anger at Goldman Sachs CEOs said Your predictions are wrong trump tariff | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."

Donald Trump Tariff Goldman Sachs: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या किंवा टीका करणाऱ्यांवर ते जोरदार निशाणा साधत आहेत. ...

देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार - Marathi News | Indians planning to boycott American brands What will happen to McD Coca Cola Amazon Apple details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार

Donald Trump Tariff Effect: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादल्यापासून अमेरिका देखील भारतीयांचं लक्ष्य बनलं आहे. आता असं मानलं जातंय की भारतीय अमेरिकेतील अनेक मोठ्या ब्रँडवर बहिष्कार टाकू शकतात. ...

चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय? - Marathi News | America China Trade Tariff donald Trump s love for China is growing 90 day exemption on tariffs He called Jinping a good friend | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण क

America China Trade Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी चीनसोबतच्या टॅरिफला ९० दिवसांची सूट दिली. ज्यामुळे जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील आणखी एक धोकादायक संघर्ष टळला. ...

सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम! - Marathi News | gold price fall in mcx after trump says no tariff check 10 gram 24 karat gold rate update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!

Gold Rate Fall: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल अकाउंटवर सोन्याबाबत मोठी घोषणा केली. त्यानंतर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. ...

"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा!  - Marathi News | I wll understand in two minutes Tariffs imposed on India will deal a big blow to Russia Donald Trump's direct warning to Putin before the meeting in Alaska | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 

"मला सुरुवातीच्या दोन मिनिटांतच समजेल, वाटाघाटी होऊ शकतात की नाही. यानंतर, कदाचित मी शुभेच्छा देऊन निघून जाईन." ...

डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे - Marathi News | Donald Trump trade tariff war demanding revenue share to grant chip export licenses nvidia amd | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे

Donald Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेक देशांवर टॅरिफ बॉम्ब टाकत असताना, त्यांची नजर चीनमध्ये व्यवसाय करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांवरही आहे. ...