Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Trade tariff war, Latest Marathi News
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते. Read More
BYD vs Tesla : चीनी ई-कार कंपनी बीवायडीशी स्पर्धेत टिकण्यासाठी टेस्लाने भारतीय कंपन्यांकडे मदत मागितली आहे. जागतिक बाजारपेठेत पुरवठा सुधारण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी कंपनी भारतीय चिप उत्पादक कंपन्यांशी चर्चा करत आहे. ...
Stock Market Today: शेअर बाजारात आज मोठी तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स ३५० अंकांनी वधारून ७८,९०३ वर उघडला. ...
Volvo Lay Off Plan : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा परिणाम ऑटो सेक्टरवर दिसू लागला आहे. मागणी कमी होण्याच्या भीतीने मोठ्या वाहन निर्मिती कंपनीने ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...