लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

जिच्यावर घड्याळ व्हायचे सेट, ती डेक्कन क्वीन सततच लेट! रेल्वेप्रेमींमध्ये तीव्र नाराजी - Marathi News | The Deccan Queen is always late! Deep resentment among railway lovers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिच्यावर घड्याळ व्हायचे सेट, ती डेक्कन क्वीन सततच लेट! रेल्वेप्रेमींमध्ये तीव्र नाराजी

रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका या दख्खनच्या राणीने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसतोय ...

Satara: कासची फुले बहरण्यास अजून अवधी!, पर्यटन शुल्कात वाढ, मोजावे लागणार 'इतके' रुपये - Marathi News | Flowers on Kas plateau will bloom after September 1, Increase in tourism fees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कासची फुले बहरण्यास अजून अवधी!, पर्यटन शुल्कात वाढ, मोजावे लागणार 'इतके' रुपये

सध्या पठारावर चवर (रानहळद), पांढऱ्या रंगाची पंद, पाचगणी आमरी फुलांचा बहर ...

सलग सुट्यांनी पर्यटननगरी गजबजली; पर्यटकांची तोबा गर्दी - Marathi News | Consecutive holidays make the tourist town bustling; Crowd of tourists | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सलग सुट्यांनी पर्यटननगरी गजबजली; पर्यटकांची तोबा गर्दी

बीबी का मकबरा, देवगिरी किल्ल्यातील चांद मिनार उजळला तिरंगी विद्युत रोषणाईने ...

सिंधुदुर्ग आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाचा केंद्रबिंदू व्हावा - मंत्री दीपक केसरकर  - Marathi News | Sindhudurg should become the center of tourism at the international level says Minister Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाचा केंद्रबिंदू व्हावा - मंत्री दीपक केसरकर 

कोट्यवधी खर्च करून आंबोली येथे वर्षा पर्यटनाचे नियोजन केले खरे पण स्थानिकांची याकडे पाठ फिरवली ...

नंदीग्राम, अजिंठा, जनशताब्दी एक्स्प्रेस दोन दिवस राहणार बंद - Marathi News | Nandigram, Ajantha, Janshatabdi Express will remain closed for two days | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नंदीग्राम, अजिंठा, जनशताब्दी एक्स्प्रेस दोन दिवस राहणार बंद

काही रेल्वे गाड्या रद्द केल्या असून, काही अंशत: रद्द केल्या आहेत. ...

सातारा जिल्ह्यात दोन ‘केबल स्टे ब्रिज’ उभारण्यात येणार, पर्यटन वाढीस चालना मिळणार - Marathi News | Two Cable Stay Bridges will be constructed in Satara district, tourism growth will be boosted | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात दोन ‘केबल स्टे ब्रिज’ उभारण्यात येणार, पर्यटन वाढीस चालना मिळणार

२५ किलोमीटर अंतराचा प्रवासही वाचणार ...

Goa: पर्यटकहो, गोव्यात प्लास्टिक बाटल्या,  पाउच खरेदी करताना यापुढे सावधान! - Marathi News | Goa: Tourists, be careful while buying plastic bottles, pouches in Goa! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटकहो, गोव्यात प्लास्टिक बाटल्या,  पाउच खरेदी करताना यापुढे सावधान!

Goa Tourism : गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी आता खबरदारी बाळगावी लागणार असून यापुढे गोव्यात प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पाउच मधील द्रव्य पदार्थ, चिप्स किंवा इतर वस्तूंची प्लास्टिक पाकिटे खरेदी करताना ठराविक ठेव दुकानदाराकडे जमा करावी लागेल. ...

लातूर ते पंढरपूर, शिखर शिंगणापूर ५०० रुपयांत! देवदर्शनासाठी महिलांसाठी स्पेशल बस - Marathi News | Latur to Pandharpur, Shikhar Shingnapur for Rs 500! Special bus for women for Devdarshan | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर ते पंढरपूर, शिखर शिंगणापूर ५०० रुपयांत! देवदर्शनासाठी महिलांसाठी स्पेशल बस

लातूर आगाराने हा उपक्रम अधिक मास आणि श्रावणानिमित्त सुरू केला आहे. ...