सध्या पावसाळी पर्यटनाला सुरुवात झाली असून, असंख्य ठिकाणचे धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे तो अवर्णनीय आनंद लुटण्यासाठी पर्यटक सुट्टीत मोठ्या प्रमाणात कोकणात येत आहेत... ...
शुक्रवारी सकाळीच मायक्रोसाॅफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला आणि जगाला मोठा धक्का बसला. आयटी कंपन्यांसह बँक, शेअर मार्केट व विमान सेवेवर याचा सर्वाधिक परिणाम झाला. ...
Girish Mahajan : १० वर्षात पर्यटनस्थळे तसेच पायाभूत सुविधा विकसित करुन पर्यटकांचा ओघ दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ...