लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

लोणावळ्यात पर्यटनस्थळी सकाळपासूनच कडक बंदोबस्त; नजर चुकवून येणार्‍य‍ांना पाठवले माघारी - Marathi News | Strict security at Lonavala tourist spot since morning; Sent back to those who missed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात पर्यटनस्थळी सकाळपासूनच कडक बंदोबस्त; नजर चुकवून येणार्‍य‍ांना पाठवले माघारी

सर्व पर्यटनस्थळे निर्मनुष्य असून लोणावळा शहर व ग्रामीण पोलिसांनी पर्यटनस्थळ बंदी आदेशाची कडक अंमलबजावणी केली ...

काही देशांकडून विदेशी पर्यटकांचे स्वागत; अमेरिका, फ्रान्समध्ये भारतीय पर्यटकांना बंदी - Marathi News | Welcome of foreign tourists from some countries; US and France bans Indian tourists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काही देशांकडून विदेशी पर्यटकांचे स्वागत; अमेरिका, फ्रान्समध्ये भारतीय पर्यटकांना बंदी

जगभरातील पर्यटनाला मोठा फटका बसला होता. त्यातून आता हा व्यवसाय हळूहळू सावरत आहे. ...

पर्यटन विकास आराखडा जिल्ह्याचा; पण सर्वांचा स्वतंत्र अजेंडा  - Marathi News | Tourism development plan of the district; But everyone has an independent agenda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटन विकास आराखडा जिल्ह्याचा; पण सर्वांचा स्वतंत्र अजेंडा 

अजित पवार म्हणाले, जिल्ह्याचा अभ्यासपूर्ण आराखडा तयार करा ...

तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना १५ दिवस विलगीकरण ; उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | Separation of 15 days for those going out of the district; Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना १५ दिवस विलगीकरण ; उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यात वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेऊन निर्णय ...

लोणावळ्यातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण असणारे भुशी धरण 'ओव्हरफ्लो'  - Marathi News | A tourist attraction Bhushi Dam of lonavala overflow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण असणारे भुशी धरण 'ओव्हरफ्लो' 

पर्यटन बंदीच्या आदेशामुळे धरणाच्या सांडव्यावर जाऊन पाण्याखाली भिजण्याला यावर्षी देखील मुकणार असल्याने पर्यटकांचा हिरमोड ...

पर्यटनस्थळे अनलॉक झाली तरी धार्मिक स्थळे लॉकच - Marathi News | Tourist places are unlocked but religious places are locked | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटनस्थळे अनलॉक झाली तरी धार्मिक स्थळे लॉकच

tourism परवानगी दिलेल्या सर्व पर्यटनस्थळांवर कोरोना नियंत्रणासाठी लागू सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. ...

कोरोना मुळे पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद; जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Corona closes tourist spots in Pune district; Local people need to be taken care of in rural areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना मुळे पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद; जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत निर्णय

पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक आणि जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा निर्णय ...

अखेर पर्यटनस्थळे अनलॉक; मर्यादित प्रवेश, कोरोना नियमांचे पालन करण्याच्या आदेशासह परवानगी - Marathi News | Finally unlock tourist destinations; Limited access, permission with orders to comply with Corona rules | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर पर्यटनस्थळे अनलॉक; मर्यादित प्रवेश, कोरोना नियमांचे पालन करण्याच्या आदेशासह परवानगी

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी सकाळी आदेश काढत काही नियमांसह गुरुवारी ( दि. १७ ) सकाळी ६ वाजेपासून जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, ऐतिहासिक वास्तू उघडण्यास परवानगी दिली. ...