लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

निधी न वापरल्याने पर्यटन विकास अडला, केंद्राने दिली कमी रक्कम, महाराष्ट्राने तीही संपवली नाही - Marathi News | Tourism development was hampered due to non-utilization of funds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निधी न वापरल्याने पर्यटन विकास अडला, केंद्राने दिली कमी रक्कम, महाराष्ट्राने तीही संपवली नाही

Maharashtra News: केंद्र सरकारच्या  किनारपट्टी,  अध्यात्मिक क्षेत्र आणि तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन, संवर्धन, विकास (प्रसाद योजना) योजनेखाली महाराष्ट्राला  २०१५ ते २०१६ पाच वर्षात केंद्राने ११०.८३ कोटी रुपये मंजूर केले. ...

पेट्रोल-डिझेल वाहनांना ‘टाटा’; ई-वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ - Marathi News | ‘Tata’ to petrol-diesel vehicles; Big increase in e-vehicle sales | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पेट्रोल-डिझेल वाहनांना ‘टाटा’; ई-वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ

औरंगाबादेत पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०९ रुपये, तर डिझेलचा प्रतिलिटर ९८ रुपये झाला आहे. ...

रेल्वेंची संख्या वाढली, थांबे मात्र वाढेनात ! जवळचे स्टेशन सोडून मुख्य रेल्वेस्टेशन गाठण्याची वेळ - Marathi News | The number of trains has increased, but the number of stops has not increased! Time to leave the nearest station and reach the main railway station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वेंची संख्या वाढली, थांबे मात्र वाढेनात ! जवळचे स्टेशन सोडून मुख्य रेल्वेस्टेशन गाठण्याची वेळ

अगदी काही अंतरावर रेल्वेस्टेशन असूनही मुकुंदवाडी, सिडको, चिकलठाणा भागातील हजारो नागरिकांना १५ किलोमीटर अंतरावरील मुख्य रेल्वेस्टेशन गाठावे लागत आहे. ...

औरंगाबाद ते पुणे कनेक्टिव्हीटी वाढणार; रेल्वेमार्गासाठी प्रस्तावाच्या हालचाली - Marathi News | Aurangabad to Pune connectivity to increase; Proposal movements for the railway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद ते पुणे कनेक्टिव्हीटी वाढणार; रेल्वेमार्गासाठी प्रस्तावाच्या हालचाली

येथील ऑटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक उद्योग, जालन्यातील स्टील उद्योग व ड्रायपोर्ट आणि डीएमआयसीला चालना मिळण्याच्या हेतूने हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. ...

जोगेश्वरी : दुर्लक्षित लेणी वैभव - Marathi News | Jogeshwari: Neglected Caves near Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जोगेश्वरी : दुर्लक्षित लेणी वैभव

Unseen Aurangabad Jogeshwari caves : आपल्या पूर्वजांचा दुर्लक्षित राहिलेला अप्रतिम वारसा थोडा वेळ काढून वाकडीवाट करून एकदा तरी पहायलाच हवा. ...

'गिरनेर तांडा'; औरंगाबादपासूनजवळ निसर्गाची मुक्त उधळण - Marathi News | Unseen Aurangabad : Girner Tanda: Free exploration of nature | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'गिरनेर तांडा'; औरंगाबादपासूनजवळ निसर्गाची मुक्त उधळण

Unseen Aurangabad : शहरापासून ७ ते ८ किलो मीटरच्या अंतरावर असलेल्या गिरनेर तांडा येथे हा नजारा पर्यटकांची वाट पाहत आहे. ...

अजिंठा लेणीच्या तिकीटातील अतिरिक्त विद्युत शुल्क रद्द; जाणून घ्या नवे प्रवेश शुल्क - Marathi News | Cancellation of additional electricity charges on Ajanta Caves tickets; Now only entrance fee will be charged | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजिंठा लेणीच्या तिकीटातील अतिरिक्त विद्युत शुल्क रद्द; जाणून घ्या नवे प्रवेश शुल्क

Ajanta Caves news : प्रवेश शुल्क ४० आणि विद्युत शुल्क ५ असे एकूण ४५ रुपये तिकीट शुल्क म्हणून आकारण्यात येत होते. ...

लोणावळा शहरात पुन्हा पावसाने जोर धरला; सोमवारी २४ तासात १७२ मिमी पावसाची नोंद - Marathi News | The city of Lonavla received heavy rains again; 172 mm of rain recorded in 24 hours on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळा शहरात पुन्हा पावसाने जोर धरला; सोमवारी २४ तासात १७२ मिमी पावसाची नोंद

तीन दिवसात लोणावळा शहरात ४३० मिमी पाऊस झाला आहे ...