३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप आणि १ जानेवारी २०२२ रोजी नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक उत्सुक. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची निवासस्थाने दि. २ जानेवारीपर्यंत आरक्षित झाली आहेत. ...
दुर्दैवाने प्रवाशांना सहन कराव्या लागणाऱ्या मनमानीविरोधात रेल्वे प्रशासन कोणताही हस्तक्षेप करीत नाही. त्यामुळे प्रवासी आता ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवरून तक्रारी करू लागले आहेत तसेच लेखी तक्रारीही नोंदवू लागले आहेत ...
समीर देशपांडे कोल्हापूर : पर्यटन , क्रीडा, सांस्कृतिक विभागासह अन्य विभागांच्या अर्धवट राहिलेल्या विशेष प्रकल्पांची माहिती घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ... ...
तन्मय दाते रत्नागिरी : काेराेनाच्या संसर्गामुळे पर्यटनस्थळे बंद हाेती. त्यामुळे काेकणात येऊन समुद्रस्नानाचा आनंद घेण्यावर निर्बंध आले हाेते. शासनाकडून ... ...
मंगळवारी जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील भाविक गणपतीपुळे येथे दर्शनासाठी आले आहेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन प्रत्येक भाविकांना दर्शन दिले जात आहे. ...