लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; गडकिल्ले, पर्यटनस्थळांवर १७ जुलैपर्यंत जमावबंदी लागू - Marathi News | A curfew will be imposed in Gadkille, a tourist spot in Pune till July 17 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; गडकिल्ले, पर्यटनस्थळांवर १७ जुलैपर्यंत जमावबंदी लागू

कलम १४४ नुसार जिल्ह्यातील गडकिल्ले, धरण, तलाव , धबधबे आदी पर्यटनस्थळ परिसरात १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू ...

Lonavala Update: लोणावळ्याला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; पर्यटकांना 'या' वेळेनंतर भुशी डॅमवर जाण्यास बंदी - Marathi News | Important news for those going to Lonavla Tourists are not allowed to visit Bhushi Dam after this time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lonavala Update: लोणावळ्याला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; पर्यटकांना 'या' वेळेनंतर भुशी डॅमवर जाण्यास बंदी

लोणावळा शहरांमधील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण केंद्र असलेले भुशी डॅम ओव्हरफ्लो ...

Video: फेसबुकच्या 'लाईक'पेक्षा तुमचं 'लाईफ' महत्त्वाचं, 'हा' व्हिडिओ बरंच काही सांगतो - Marathi News | Your 'Life' is more important than Facebook's 'Like', this video says a lot by IPS of twitter in rainy seson for tourist | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: फेसबुकच्या 'लाईक'पेक्षा तुमचं 'लाईफ' महत्त्वाचं, 'हा' व्हिडिओ बरंच काही सांगतो

दिपांशू काबरा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला असून यासोबत महत्त्वाचं वाक्य लिहिलं आहे. ...

समुद्रस्नान जिवावर बेतलं, ओमानमध्ये समुद्रात सांगली जिल्ह्यातील जतचे तिघे बेपत्ता - Marathi News | Three people from Sangli district have gone missing in the sea in Oman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समुद्रस्नान जिवावर बेतलं, ओमानमध्ये समुद्रात सांगली जिल्ह्यातील जतचे तिघे बेपत्ता

अचानक एक माेठी लाट आल्याने शशिकांत म्हमाणे, त्यांची मुलगी श्रुती व मुलगा श्रेयस हे तिघेही समुद्रात बेपत्ता झाले. ...

भीमाशंकरमध्ये रस्त्यावर कर्कश हॉर्न वाजवून जोरात गाड्या चालवणाऱ्यांना पोलिसांचा चोप - Marathi News | In Bhimashankar the police beat up the drivers who were driving loudly by honking their horns on the road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमाशंकरमध्ये रस्त्यावर कर्कश हॉर्न वाजवून जोरात गाड्या चालवणाऱ्यांना पोलिसांचा चोप

शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार ...

सांदण दरीची वाट ५ महिन्यांसाठी बंद; कळसुबाई अभयारण्यात वन्यजीव विभागाने घातले निर्बंध - Marathi News | Sandan valley closed for 5 months; Restrictions imposed by Wildlife Department in Kalsubai Sanctuary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सांदण दरीची वाट ५ महिन्यांसाठी बंद; कळसुबाई अभयारण्यात वन्यजीव विभागाने घातले निर्बंध

पावसाळी पर्यटन ...

Kaas plateau: धुक्यात हरवतंय कास, अंगावर जलधारा झेलत पर्यटक घेतायत पर्यटनाचा आस्वाद - Marathi News | Crowds of tourists flock to Kaas plateau to enjoy the tour | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Kaas plateau: धुक्यात हरवतंय कास, अंगावर जलधारा झेलत पर्यटक घेतायत पर्यटनाचा आस्वाद

पावसात भिजण्याचा आनंद तसेच धबधब्यासमवेत, निसर्गासमवेत फोटोसेशन करण्याकडे पर्यटक आकर्षित ...

'अशोका'वरील निर्बंधामुळे पर्यटनावर फेरले पाणी - Marathi News | tourism stopped on Ashoka waterfall due to Restrictions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'अशोका'वरील निर्बंधामुळे पर्यटनावर फेरले पाणी

जिल्हाधीकारी यांनी मनाई आदेश जारी केले आहेत, त्यामूळ येथील गावकरी आता चिंतेत पडले आहेत. कारण मनाई आदेशामुळं येथील पर्यटन ठप्प झाले आहे. ...