लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

सिंधुदुर्गच्या जल पर्यटनात नव्या पर्वाची सुरुवात, पर्यटकांना मिळणार पाण्याखालच्या स्वर्गाची अनुभूती - Marathi News | The Guldar warship project will usher in a new era in Sindhudurg's water tourism, and tourists will get to experience an underwater paradise | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गच्या जल पर्यटनात नव्या पर्वाची सुरुवात, पर्यटकांना मिळणार पाण्याखालच्या स्वर्गाची अनुभूती

पर्यटक, अभ्यासक, साहसी जलप्रेमींसाठी पर्वणी  ...

काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल - Marathi News | Direct train service to Kashmir starts and tourist train is coming on track; 10 days of bookings are full | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल

Jammu & Kashmir News: संकटात सापडलेल्या पर्यटन व्यवसायास चालना देण्यात नुकतीच सुरू झालेली जम्मू-बारामुल्ला ही काश्मीरसाठीची थेट रेल्वेसेवा महत्त्वाची भूमिका बजावेल आणि ‘गेम चेंजर’ सिद्ध होईल, असा विश्वास सरकारी सूत्र आणि व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत ...

लोणावळा, मावळातील पर्यटनस्थळांवर प्रतिबंध, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Restrictions on tourist spots in Lonavala Maval pune District Collector orders for the safety of tourists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळा, मावळातील पर्यटनस्थळांवर प्रतिबंध, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, थोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध ...

मालवण राजकोट येथे शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला अर्थमंत्र्यांची मान्यता - Marathi News | Finance Minister approves financial provision for Shivsruthi plan at Malvan Rajkot | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवण राजकोट येथे शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला अर्थमंत्र्यांची मान्यता

मालवण राजकोट येथे उभारणार भव्यदिव्य शिवसृष्टी ...

सोनमच्या ‘बेवफाई’चा मेघालयला आर्थिक फटका, राजाच्या हत्येनंतर अनेकांनी रद्द केल्या बुकिंग्स... - Marathi News | Raja Raghuwanshi Murder Case has hit Meghalaya financially, many cancelled bookings after Raja's murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनमच्या ‘बेवफाई’चा मेघालयला आर्थिक फटका, राजाच्या हत्येनंतर अनेकांनी रद्द केल्या बुकिंग्स...

Raja Raghuwanshi Murder Case: राजा हत्याकांडाचा मेघालयच्या पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. ...

आशिया खंडातील पहिले सागरी संग्रहालय, गुलदार युद्धनौकेच्या प्रकल्पाने सिंधुदुर्गचे नाव जगाच्या पर्यटन नकाशावर  - Marathi News | The first maritime museum in Asia, the Guldar warship project has put Sindhudurg on the world tourism map. | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आशिया खंडातील पहिले सागरी संग्रहालय, गुलदार युद्धनौकेच्या प्रकल्पाने सिंधुदुर्गचे नाव जगाच्या पर्यटन नकाशावर 

भारत सरकारने युद्धनौकेसह ५० कोटींचा निधीही दिला : गुलदार युद्धनौकेचा आनंद पाणबुडीतून घेता येणार ...

धकाधकीच्या जीवनात हा शेतीपूरक व्यवसाय कमवून देईल बक्कळ पैसे; वाचा सविस्तर - Marathi News | This complementary business will earn you a lot of money in a busy life; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धकाधकीच्या जीवनात हा शेतीपूरक व्यवसाय कमवून देईल बक्कळ पैसे; वाचा सविस्तर

Krushi Paryatan कृषी पर्यटन केंद्र म्हणजे शेती आणि पर्यटन यांचा सुंदर संगम. हे केंद्र शहरी आणि ग्रामीण पर्यटकांना शेतीशी संबंधित अनुभव प्रदान करते. ...

नारळाच्या करवंटीला हस्तकलेची जोड; परुळे येथील प्रथमेश नाईकचा प्लास्टिकविरोधी लढा यशस्वी - Marathi News | Prathamesh Naik from Parule in Sindhudurg district has captivated domestic and foreign tourists by adding handicrafts to coconut carvings | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नारळाच्या करवंटीला हस्तकलेची जोड; परुळे येथील प्रथमेश नाईकचा प्लास्टिकविरोधी लढा यशस्वी

पर्यटकांनाही भुरळ ...