लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन, मराठी बातम्या

Tourism, Latest Marathi News

थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड    - Marathi News | Going to Thailand for a Tourism will be expensive, you should know this rule, otherwise you will be in trouble at the right time. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   

Thailand Tourism : भारतामधून थायलंडला पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यंटकांची संख्या खूप मोठी आहे. स्वस्त विमान तिकीट, निसर्गरम्य समुद्र किनारे आणि कलरफूल नाईटलाईफ यामुळे भारतीय पर्यंटकांसाठी थायलंड हे आवडतं पर्यंटन स्थळ बनलेलं आहे. मात्र आता भारतीय पर्यटका ...

Satara: पाऊस थांबला तरी कास धरणाच्या सांडव्यावरून वाहतंय पाणी; पर्यटकांची गर्दी - Marathi News | Even though the rain has stopped in Satara water is flowing from the spillway of Kas Dam Crowd of tourists | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पाऊस थांबला तरी कास धरणाच्या सांडव्यावरून वाहतंय पाणी; पर्यटकांची गर्दी

कास धरण १९ जूनला झाले होते ओव्हरफ्लो ...

30 टक्के अनुदानातून कृषी पर्यटन केंद्र सुरु करा अन् लाखोंचा नफा कमवा, वाचा सविस्तर  - Marathi News | latest News krushi Paryatan Start an agri-tourism center with 30 percent subsidy and earn good profits, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :30 टक्के अनुदानातून कृषी पर्यटन केंद्र सुरु करा अन् लाखोंचा नफा कमवा, वाचा सविस्तर 

krushi Paryatan kendra : शेतात पर्यटकांना आकर्षित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास प्रोत्साहन देणारी कृषी पर्यटन केंद्र योजना राबवली जाते.  ...

सागरी जीवसृष्टीवर होणारे विपरीत परिणाम चिंताजनक - Marathi News | Increasing tourism is also providing employment to locals, which is a positive thing, but the adverse effects on marine life are worrying | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सागरी जीवसृष्टीवर होणारे विपरीत परिणाम चिंताजनक

वाढत्या पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगारही मिळतोय, ही सकारात्मक बाब आहे. मात्र, पर्यावरणावर त्याचे विपरीत परिणामही होत आहेत. ...

Sindhudurg: वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश - Marathi News | Eight tourists from Belgaum go missing in Shiroda Velagar sea, bodies of three found | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

Sindhudurg Tourists Drowned: एका मुलीला वाचविण्यात यश; उर्वरित चौघांचा शोध सुरु  ...

जिल्हा उद्योग केंद्रातून कर्ज काढलं, कृषिपर्यटन उभारलं, आता 16 लाखांची उलाढाल  - Marathi News | Latest News Krushi Paryatan Profit of 16 lakhs per year from agritourism, success story of Manjusha Modak from Gadchiroli | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिल्हा उद्योग केंद्रातून कर्ज काढलं, कृषिपर्यटन उभारलं, आता 16 लाखांची उलाढाल 

Krushi Paryatan : कर्ज घेऊन हा व्यवसाय उभारला आहे. त्यांच्या ह्या अनोख्या पर्यटन व्यवसायाला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. ...

समुद्रापलीकडचा गोवा पर्यटकांपर्यंत पोहोचवला: पर्यटन मंत्री रोहन खंवटे   - Marathi News | goa across the sea has been brought to tourists and tourism minister rohan khaunte | Latest goa News at Lokmat.com

गोवा :समुद्रापलीकडचा गोवा पर्यटकांपर्यंत पोहोचवला: पर्यटन मंत्री रोहन खंवटे  

बांबोळी येथे जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रम : ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून तळागाळातील महिला स्वावलंबी बनल्या ...

विदर्भातील या जिल्ह्यात आहेत किल्ले, तलाव व मंदिरे पण पर्यटनासाठी अजूनही शापित का? - Marathi News | This district in Vidarbha has forts, lakes and temples, but is it still cursed for tourism? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विदर्भातील या जिल्ह्यात आहेत किल्ले, तलाव व मंदिरे पण पर्यटनासाठी अजूनही शापित का?

वैनगंगेचे पात्र, घनदाट जंगल, पितळ कारागिरी, किल्ले, तलाव व मंदिरे पर्यटनस्थळे शापित : हवा स्वतंत्र पर्यटन आराखडा ...