लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोरेस घोटाळा

Torres Scam News

Torres scam, Latest Marathi News

Torres Scam News : गुंतवणुकीवर दर आठवड्याला १० टक्के परतावा देण्याच्या प्रलोभनाने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन टोरेस कंपनीचे संचालक, व्यवस्थापक यांच्यासह इतर अधिकारी फरार झाले आहेत. सव्वालाखाहून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे हजार कोटींची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.
Read More
१ लाखाचे ११ महिन्यात ५ लाख; अशी होती ग्राहकांना चुना लावणाऱ्या टोरेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांची स्किम - Marathi News | Torres Company employees defrauded thousands of investors by promising to pay them back at 11 percent interest in a week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ लाखाचे ११ महिन्यात ५ लाख; अशी होती ग्राहकांना चुना लावणाऱ्या टोरेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांची स्किम

टोरेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आठवड्याभरात घसघशीत परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो मुंबईकरांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

टोरेसचा परदेशातही गंडा! दादरच्या कार्यालयाची आज झाडाझडती, तीन बँक खाती गोठवली - Marathi News | Torres fraud in abroad too! Dadar office raided today three bank accounts frozen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोरेसचा परदेशातही गंडा! दादरच्या कार्यालयाची आज झाडाझडती, तीन बँक खाती गोठवली

रात्री गुंतवणूक, दुसऱ्या दिवशी पैसे गायब! मुंब्र्यातील २३ वर्षीय तरुणाची व्यथा ...

तर शेकडो कोटी वाचले असते; यंत्रणांना कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताने दिलेला घोटाळ्याचा अलर्ट - Marathi News | Hundreds of crores would have been saved; Agencies alerted to scam, Navi Mumbai police have been in a trap for a month | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तर शेकडो कोटी वाचले असते; यंत्रणांना कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताने दिलेला घोटाळ्याचा अलर्ट

नवी मुंबई पोलिसांचा महिनाभरापासून ट्रॅप, पण छापा टाकण्याआधीच मालक पसार ...

मीरा रोडमध्ये फसवणूक झालेल्यांची संख्या वाढली; आतापर्यंत २८ जणांना ६८ लाखांना फसवले! - Marathi News | The number of people cheated in Mira Road has increased; 28 people have been cheated of 68 lakhs so far! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरा रोडमध्ये फसवणूक झालेल्यांची संख्या वाढली; आतापर्यंत २८ जणांना ६८ लाखांना फसवले!

मीरा रोडच्या रामदेव पार्क भागात अनंत एक्झॉरिया इमारतीत टोरेस ज्वेलरी शोरूम उघडण्यात आले होते ...

टोरेस घोटाळा: ...अन् दादरच्या भाजी विक्रेत्या कुटुंबाने गमावले साडेचार कोटी रुपये - Marathi News | Torres scam Dadar vegetable vendor family loses Rs 4 crore 50 Lakh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोरेस घोटाळा: ...अन् दादरच्या भाजी विक्रेत्या कुटुंबाने गमावले साडेचार कोटी रुपये

सहा टक्के परताव्याच्या प्रलोभनाला पडले बळी ...

‘टोरेस’मध्ये २०० रुपयांचे खडे हिरे म्हणून ७ हजारांना खपवले! ग्राहकांना विकला बनावट ऐवज - Marathi News | 7 thousand rupees worth of diamonds were passed off as ‘Torres’! Customers were sold fake goods | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘टोरेस’मध्ये २०० रुपयांचे खडे हिरे म्हणून ७ हजारांना खपवले! ग्राहकांना विकला बनावट ऐवज

गुंतवणूकदारांचे पैसेही गेले ...

‘टोरेस’चा गुंतवणूकदारांना गंडा; संचालकासह ५ जणांविरुद्ध गुन्हा, कंपनीच्या ऑफिसवर दगडफेक - Marathi News | Torres defrauds investors; Case filed against five people including director, stones pelted at company's office in Turbhya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘टोरेस’चा गुंतवणूकदारांना गंडा; संचालकासह ५ जणांविरुद्ध गुन्हा, कंपनीच्या ऑफिसवर दगडफेक

कंपनीने विकलेले सोने खरे की खोटे? असाही सवाल विचारला जात आहे ...