Torres Scam News : गुंतवणुकीवर दर आठवड्याला १० टक्के परतावा देण्याच्या प्रलोभनाने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन टोरेस कंपनीचे संचालक, व्यवस्थापक यांच्यासह इतर अधिकारी फरार झाले आहेत. सव्वालाखाहून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे हजार कोटींची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. Read More
Torres Fraud Case: टोरेस गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याच्या कर्तव्यात मुंबई पोलिसांनी कसूर केली, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने फटकारले. घोटाळ्याबाबत कोणीही तत्परता दाखविली नाही. ...
गुप्ता यांनी हा घोटाळा उघड केल्याचा दावा केला आहे, तर त्यांना काही धोका आहे की नाही, हे तपासत असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. यासंदर्भात गुप्ता यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला. ...