Torres Scam News : गुंतवणुकीवर दर आठवड्याला १० टक्के परतावा देण्याच्या प्रलोभनाने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन टोरेस कंपनीचे संचालक, व्यवस्थापक यांच्यासह इतर अधिकारी फरार झाले आहेत. सव्वालाखाहून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे हजार कोटींची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. Read More
१३ आरोपींना अटक झाली आहे. ९ वॉण्टेड आरोपींविरुद्ध लूक आउट नोटीस जारी करण्यात आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या झडतींमध्ये रोख ६ कोटी ७७ लाख रुपये मिळाले. ...
मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर या भागांतील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान केल्यानंतर फरार आरोपींनी बल्गेरियामध्ये टोरेसप्रमाणे गुंतवणूक योजना राबविण्यास सुरुवात केली केली. ...
Mumbai News: सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी ईडीने मुंबई आणि जयपूर या दोन ठिकाणी एकूण १३ ठिकाणी छापेमारी केली. ...
Mumbai News: सर्वसामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी ईडीने मुंबई आणि जयपूर या दोन शहरांत १३ ठिकाणी छापेमारी केली. यापैकी मुंबईत १०, तर जयपूरमध्ये तीन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. ...