टोमॅटो हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. आशिया खंडातील टोमॅटोची बाजारपेठ महाराष्ट्रातच आहे. हे बाजारभाव चढ-उतरासाठी प्रसिद्ध आहे. ह्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
राज्यात आज ४८४२ क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. लोकल, नं १, वैशाली आदी वाणांच्या टोमॅटोचा समावेश असलेल्या आजच्या आवकेत सर्वाधिक आवक पुणे येथे २१८९ क्वि. होती. तर कमी आवक पुणे-खडकी येथे ८ क्वि. बघावयास मिळाली. ...
राज्यातील सात बाजार समितींमध्ये आज ३७६६ क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक पुणे येथे २८४३ क्विंटल होती. तर पुणे-मोशी ५०४, कोल्हापूर २०६, सातारा ११५, मंगळवेढा ५४, राहता ३७, पुणे-पिंपरी ७ क्विंटल आवक होती. ...
राज्यात आज आठवडाभराच्या तुलनेत काहीअंशी कमी ३६५५ क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. सर्वाधिक लोकल वाणांच्या टोमॅटोचा समावेश असलेल्या आजच्या आवकेत दोन ठिकाणी हायब्रिड, दोन बाजारसमितींमध्ये नं.१ तर केवळ एका ठिकाणी वैशाली टोमॅटोची आवक होती. ...