टोमॅटो हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. आशिया खंडातील टोमॅटोची बाजारपेठ महाराष्ट्रातच आहे. हे बाजारभाव चढ-उतरासाठी प्रसिद्ध आहे. ह्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
मागील ३० वर्षांच्या अनुभवातून ते दरवर्षी २० ते २२ हजार क्रेट टोमॅटो बाजारात विक्री करतात. पिकांच्या फेरपालट केल्यामुळे ते एकदाही शेतीमध्ये तोट्यात गेले नसल्याचं अभिमानाने सांगतात. ...
यंदाच्या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात असूनही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक टोमॅटो बाजारात आणल्यामुळे प्रति किलो २० ते २२ रुपये दराने विक्री होत असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...