टोमॅटो हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. आशिया खंडातील टोमॅटोची बाजारपेठ महाराष्ट्रातच आहे. हे बाजारभाव चढ-उतरासाठी प्रसिद्ध आहे. ह्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
राज्यात आज एकूण ६९०२ क्विंटल टोमॅटोची आवक होती . ज्यात सर्वाधिक मुंबई येथे नं.०१ टोमॅटो २०३५ क्विं., पुणे येथे लोकल १९३२ क्विं., पनवेल नं.१ ६९० क्वि. आवक होती. ...
संदीप इंजिनिरिंगमध्ये पदवीधर (Engineer Farmer) आहेत. मात्र, पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले असतानाही त्यांनी नोकरीऐवजी शेतीला प्राधान्य दाखवले आहे. ज्यात त्यांनी टोमॅटोची (Tomato Farming) झिगड़ोंग पद्धतीने लागवड करत एका एकरात टोमॅटोचे पीक घेऊन लाखो रुपयां ...
राज्यभर पुन्हा टोमॅटोचे उत्पादन कमी झाले असून, बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिकिलोला ४० ते ४५ रुपये भाव मिळत असून किरकोळ मार्केटमध्ये ६० ते ९० रुपये किलो दराने विक्री होत आहे. ...
Market Yard Tomato Rates : राज्यात सध्या टोमॅटोची आवक घटली असून शेतकऱ्यांना चांगला दर मिळताना दिसत आहे. परंतु सध्या अनेक बाजार समित्यांमध्ये कमी दरही मिळत आहे. ...