टोमॅटो हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. आशिया खंडातील टोमॅटोची बाजारपेठ महाराष्ट्रातच आहे. हे बाजारभाव चढ-उतरासाठी प्रसिद्ध आहे. ह्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
राज्यात आज आठवडाभराच्या तुलनेत काहीअंशी कमी ३६५५ क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. सर्वाधिक लोकल वाणांच्या टोमॅटोचा समावेश असलेल्या आजच्या आवकेत दोन ठिकाणी हायब्रिड, दोन बाजारसमितींमध्ये नं.१ तर केवळ एका ठिकाणी वैशाली टोमॅटोची आवक होती. ...
राज्यात आज बुधवार (दि.२४) रोजी ६५९० क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. ज्यात लोकल वाणाचा सर्वाधिक आठ बाजरसमितींच्या आवकेत समावेश होता. हायब्रिड टोमॅटोची केवळ एका बाजरसमितीमध्ये आवक बघवयास मिळाली. यासोबतच नं.०१ टोमॅटोची तीन, तर वैशाली टोमॅटोची पाच बाजरसमित ...
आज राज्यात ३८०० क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक पुणे येथे २८४५ क्विंटल होती. तर पुणे - मांजरी येथे ३५० क्विं., पुणे-मोशी येथे २७४ क्विं., कोल्हापूर येथे १८७ क्विं.. आज कमीतकमी आवक पुणे-पिंपरी येथे ४ क्विं., होती. ...