टोमॅटो हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. आशिया खंडातील टोमॅटोची बाजारपेठ महाराष्ट्रातच आहे. हे बाजारभाव चढ-उतरासाठी प्रसिद्ध आहे. ह्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Agriculture Market Update Ground Report : मार्केटला जावा तर पाच-सहा रुपयांचा दर अन् वाहतुकीमुळे ते पडतळ खात नाही. आठवडी बाजारात जावे तर तिथे दहा रुपये किलोनं पण ग्राहकांचे पाय थबकेनात, अशीच विदारक स्थिती. ...
Farmer Success Story रामपूर (ता. जत) येथील महाराष्ट्र शासनाचा पंजाबराव देशमुख कृषिभूषणप्राप्त प्रगतिशील शेतकरी शशिकांत शिवाजीराव काळगी हे ५० एकर शेतीतून आले, टोमॅटो व सिमला मिरची यातून वर्षाला आठ कोटी रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. ...
Health Benefits Of Tomato : टोमॅटोमध्ये असे अनेक गुण आहेत जे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. त्यामुळे आपल्या आहारात टोमॅटोचा वापर असणे आवश्यक आहे. ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या उद्यानविद्या संशोधन (भाजीपाला) केंद्राने विकसित केलेले टोमॅटो आणि मिरची पिकांच्या वाणांस महाराष्ट्र राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली. ...
इंदापूर तालुक्यातील कडबनवाडीमधील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत ढोबळी मिरची, परदेशी भाजीपाला, काकडी लागवड करून कमी कालावधीत लाखोंचे उत्पादन घेण्याचे तंत्र शेडनेट शेतीच्या माध्यमातून रुळत आहे. ...