जूनमध्ये दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पीटर पॉलसोबत विनीता विजयकुमारचं हे तिसरं लग्न होतं. याआधी विनीता विजयकुमारची २ लग्ने मोडली आहेत. ...
साऊथ चित्रपटातील सुपरस्टार्सच्या क्रेजी चाहत्यांबद्दल तुम्ही जाणताच. पण या सुपरस्टार्सच्या मनावर राज्य आहे ते त्यांच्या सुंदर पत्नींचे. लाईमलाइटपासून दूर राहणाºया या सुपरस्टारच्या बायका दिसायला बॉलिवूड नट्यांपेक्षा कमी नाहीत. ...