लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood, फोटो

Tollywood, Latest Marathi News

इतकीच विनंती करते..., घटस्फोटाच्या 2 महिन्यानंतर सामंथानं ट्रोलर्सला दिलं उत्तर - Marathi News | samantha ruth prabhu gave a befitting reply to those who trolling her after divorce with naga chaitanya | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इतकीच विनंती करते..., घटस्फोटाच्या 2 महिन्यानंतर सामंथानं ट्रोलर्सला दिलं उत्तर

साऊथस्टार सामंथा रूथ प्रभू हिचा नुकताच घटस्फोट झाला. अभिनेता नागा चैतन्यसोबतचा तिचा संसार अवघ्या 4 वर्षांत मोडला. या घटस्फोटानंतर सामंथा प्रचंड ट्रोल झाली होती. ...

Happy Birthday Nayantara :एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते नयनतारा आणि प्रभुदेवा, पण का तुटलं नातं? - Marathi News | Happy Birthday Nayantara : When Nayantara wanted to marry prabhu deva know how the relationship was broken | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Happy Birthday Nayantara :एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते नयनतारा आणि प्रभुदेवा, पण का तुटलं नातं?

Happy Birthday Nayantara : आज ती तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने सेलिब्रिटींसह तिचे फॅन्सही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. ...

पहिल्याच नजरेत आपल्या फॅनच्या प्रेमात पडला होता Thalapathy Vijay, फिल्मी आहे त्याची लव्हस्टोरी - Marathi News | Tamil south superstar Thalapathy Vijay love story in Marathi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच नजरेत आपल्या फॅनच्या प्रेमात पडला होता Thalapathy Vijay, फिल्मी आहे त्याची लव्हस्टोरी

Thalapathy Vijay love story : आम्ही सांगतोय टॉलिवूडचा सुपरस्टार थलापति विजय आणि संगीता सोरनालिंगमबाबत. थलापति विजयने कधी विचारही केला नसेल की, तो त्याच्या एखाद्या फॅनसोबत लग्न करेल. ...

बाबो! ‘पुष्पा’च्या एका आयटम साँगसाठी सामंथा रूथ प्रभुने वसूल केली इतकी मोठी रक्कम!! - Marathi News | samantha ruth prabhu huge charge for item song in pushpa movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाबो! ‘पुष्पा’च्या एका आयटम साँगसाठी सामंथा रूथ प्रभुने वसूल केली इतकी मोठी रक्कम!!

घटस्फोटानंतर लगेच Samantha Ruth Prabhuने ‘पुष्पा’मध्ये आयटम साँग करण्याचा निर्णय घेतला. या बातमीने सामंथाचे चाहते कमालीचे उत्सुक झाले आहेत. सामंथा सोशल मीडियावर ट्रेंड करतेय. ...

‘Jai Bhim’मध्ये सर्वांना रडवणारी ‘सेंगानी’ आहे तरी कोण? रिअल फोटो पाहून थक्क व्हाल - Marathi News | jai bhim actress senggeni aka lijomol jose real life pictures will give you shock | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘Jai Bhim’मध्ये सर्वांना रडवणारी ‘सेंगानी’ आहे तरी कोण? रिअल फोटो पाहून थक्क व्हाल

समाजातील धगधगतं वास्तव दाखवणा-या ‘Jai Bhim’ या चित्रपटात साऊथ स्टार सूर्या लीड भूमिकेत आहे. त्याने यात वकीलाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचा स्टार सूर्या वाटतो. पण या चित्रपटाची खरी स्टार आहे सेंगानी. ...

Ajit Kumar : वाघा बॉर्डरवर 'थाला'ची एंट्री, जवानांनी घेतला सेल्फी - Marathi News | Ajit Kumar : Entry of 'Thala' Ajith Kumar on Wagha border, jawans took selfie with tamil superstar | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वाघा बॉर्डरवर 'थाला'ची एंट्री, जवानांनी घेतला सेल्फी

Ajit Kumar : तमिळ सुपरस्टार अभिनेता अजित कुमार म्हणजे थालाने वाघा बॉर्डरवर भेट दिली. त्यावेळी हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या थालाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. ...

सामंथा-नागाचा घटस्फोट अन् स्टायलिस्टला जीवे मारण्याच्या धमक्या, जाणून घ्या काय आहे भानगड - Marathi News | Samantha Ruth Prabhu Stylist Preetham Jukalkar Getting Death Threats for This Reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सामंथा-नागाचा घटस्फोट अन् स्टायलिस्टला जीवे मारण्याच्या धमक्या, जाणून घ्या काय आहे भानगड

Samantha Ruth Prabhu : साऊथची लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रूथ प्रभु आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी काही दिवसांपूर्वीच घटस्फोटोची घोषणा केली. सामंथा व नागा दोघांनीही घटस्फोटामागचं कारण स्पष्ट केलेलं नाही. पण चर्चा जोरात आहेत. ...

बॉलिवूड अभिनेत्यासोबत समंथा राहत होती Live in Relationship मध्ये; ब्रेकअपनंतर केलं नागा चैतन्यबरोबर लग्न - Marathi News | bollywood samantha ruth prabhu and naga chaitanya was in relationship with these actors before marrying to each other | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्यासोबत समंथा राहत होती Live in Relationship मध्ये; ब्रेकअपनंतर केलं नागा चैतन्यबरोबर लग्न

Samantha ruth prabhu: या अभिनेत्याने बॉलिवूडमधील 'रंग दे बसंती' या चित्रपटातही काम केलं आहे. ...