लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood, फोटो

Tollywood, Latest Marathi News

कोण आहे भंवर सिंहची भूमिका साकारणारा फहाद फासिल? Pushpa 2 मध्ये देणार पुष्पाराजला टक्कर - Marathi News | fahadh faasil who will give direct competition to pushparaj aka allu arjun in pushpa | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे भंवर सिंहची भूमिका साकारणारा फहाद फासिल? Pushpa 2 मध्ये देणार पुष्पाराजला टक्कर

Fahadh faasil: या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबतच आणखी एक भूमिका चर्चेत आली ती म्हणजे इंस्पेक्टर भंवर सिंहची. या चित्रपटात भंवर सिंहने पुष्पाला चांगलीच टक्कर दिली आहे. ...

अल्लू अर्जुन ते महेश बाबूपर्यंत बघा पहिल्या सिनेमात कसे दिसत होते साऊथचे हे १० सुपर स्टार्स! - Marathi News | How much have these south stars changed since the first film | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुन ते महेश बाबूपर्यंत बघा पहिल्या सिनेमात कसे दिसत होते साऊथचे हे १० सुपर स्टार्स!

South Film Industry's Superstar's Transformation : आज आम्ही तुम्हाला साऊथच्या अभिनेत्यांचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन दाखवणार आहोत. हे अभिनेते पहिल्या सिनेमात कसे दिसायचे आणि आता कसे दिसतात हा फरक यात बघायला मिळेल. ...

Dhanush-Aishwarya divorce: धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांतच्या लग्नाची झाली होती जगभर चर्चा, लग्नात खर्च केले होते कोट्यावधी रुपये - Marathi News | dhanush and aishwarya rajinikanth romantic love story dhanush aishwarya divorce news fans shocked | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Dhanush-Aishwarya divorce: धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांतच्या लग्नाची झाली होती जगभर चर्चा, लग्नात खर्च केले होते कोट्यावधी रुपये

Dhanush-Aishwarya Rajinikanth divorce: साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि त्याची पत्नी ऐश्वर्या (Aishwarya Rajinikanth)ने लग्नाच्या १८ वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Dhanush-Aishwarya divorce : १८ वर्षाच्या संसारानंतर का तुटलं धनुष-ऐश्वर्याचं नातं? जवळच्या मित्राने सांगितलं कारण - Marathi News | Dhanush and Aishwarya Rajnikanth divorce after 18 years of marriage know the reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Dhanush-Aishwarya divorce : १८ वर्षाच्या संसारानंतर का तुटलं धनुष-ऐश्वर्याचं नातं? जवळच्या मित्राने सांगितलं कारण

Dhanush-Aishwarya Rajnikanth divorce Reason : दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय का घेतला? याचं कारण धनुषच्या एका जवळच्या मित्राने 'इंडिया टुडे'ला सांगितलं. हा मित्र म्हणाला की धनुष एक वर्कहॉलिक प्रकारचा व्यक्ती आहे. ...

पत्नी ऐश्वर्याची मैत्रीण श्रुति हसनसोबत धनुषच्या अफेअरची होती चर्चा, आधीच तुटणार होतं नातं - Marathi News | When Dhanush extra marital affair rumour with Shruti Hassan made headlines wife Aishwarya Rajinikanth reaction | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पत्नी ऐश्वर्याची मैत्रीण श्रुति हसनसोबत धनुषच्या अफेअरची होती चर्चा, आधीच तुटणार होतं नातं

Dhanush-Aishwarya Rajinikanth Divorce : धनुष आणि ऐश्वर्याच्या नात्यात दरी निर्माण होण्यासाठी त्यावेळी दुसरी कुणी नाही तर ऐश्वर्याची बालपणीची मैत्रीण कमल हसन यांची मुलगी श्रुति हसन होती. ...

Mammootty Net Worth: दाक्षिणात्य कलाविश्वातील अंबानी आहे मामूटी; संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क - Marathi News | south star mammootty lifestyle net worth movies update | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Mammootty Net Worth: दाक्षिणात्य कलाविश्वातील अंबानी आहे मामूटी; संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क

Mammootty : जवळपास २५ वर्षांपेक्षा जास्त वर्ष दाक्षिणात्य कलाविश्वात वावर असणाऱ्या मामूटी यांनी ३८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ...

'पुष्पा'राजच्या रिअल लाइफ श्रीवल्लीला कधी पाहिलंय का? सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींवरही करते मात - Marathi News | pushpa star allu arjun wife sneha reddy beautiful and glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा'राजच्या रिअल लाइफ श्रीवल्लीला पाहिलंय का? पाहा अल्लू अर्जुनच्या पत्नीचे ग्लॅमरस फोटो

Allu arjun: पुष्पा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अल्लू अर्जुनची रिअल लाइफ श्रीवल्ली कशी दिसते हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाल्याचं पाहायला मिळतं. ...

कधी सेल्समन होता, आज आहे साऊथचा सुपरस्टार! विजय सेतुपतीला आज कोण ओळखत नाही!! - Marathi News | Vijay Sethupathi birthday special south superstar Struggle Success Story his Net Worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कधी सेल्समन होता, आज आहे साऊथचा सुपरस्टार! विजय सेतुपतीला आज कोण ओळखत नाही!!

Vijay Sethupathi Birthday Special : विजय सेतुपती आज सुपरस्टार आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठीचा त्याचा स्ट्रगल मोठा आहे. तामिळनाडूतील राजपालयम या गावातील अगदीच सामान्य परिवारात विजय सेतुपतीचा जन्म झाला... ...