Mahesh Babu : साऊथचा हा सुपरस्टार किती मानधन घेतो जे बॉलिवूड त्याला देऊ शकत नाही. तो एका सिनेमासाठी किती मानधन घेतो? त्याची एकूण संपत्ती किती आहे? चला जाणून घेऊ.... ...
दिग्दर्शक प्रशांत नील यांचा ‘केजीएफ चॅप्टर 2’ या सिनेमानं जगभर धुमाकूळ घातला आहे. सुपरस्टार यशच्या या चित्रपटानं 1000 कोटींवर कमाई करत अनेक विक्रमांवर नाव कोरलं आहे. ...
Bollywood Films Remake In South : बॉलिवूडकर साऊथ चित्रपटांची कॉपी करतात, हा आरोप सर्वश्रूत आहे. पण साऊथने देखील बॉलिवूडच्या अनेक सिनेमांची कॉपी करत, आत्तापर्यंत कोट्यवधी रूपयांची कमाई केली आहे. ...
Athulyaa Ravi Photos : साऊथच्या अनेक अभिनेत्रींनी सध्या चाहत्यांना वेड लावलं आहे. साऊथच्या या बाला आता बॉलिवूड अभिनेत्रींनाही मात देत आहेत. अशीच साऊथची एक ब्युटी म्हणजे अथुल्या रवी. ...