अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी((Rishab Shetty) )ला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' चित्रपटामधील (Kantara Movie) आपल्या दमदार अभिनयाने सर्वांना थक्क केले. मात्र, दिग्दर्शक-अभिनेता ऋषभ शेट्टीसाठी सुरुवातीचे ...