लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

भक्तीगीतांचा आवाज हरपला, प्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकाराचं ९० व्या वर्षी निधन - Marathi News | famous karnataka composer k g jayan died at the age of 90 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भक्तीगीतांचा आवाज हरपला, प्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकाराचं ९० व्या वर्षी निधन

भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय संगीतकार काळाच्या पडद्याआड, मान्यवरांकडून शोक व्यक्त ...

क्रिकेटरशी पहिलं लग्न, काही महिन्यांतच घटस्फोट; आता प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या लेकीने नव्याने थाटला संसार - Marathi News | south director s shankar daughter aishwarya shankar ties knot 2nd time see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिकेटरशी पहिलं लग्न, काही महिन्यांतच घटस्फोट; आता प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या लेकीने नव्याने थाटला संसार

मनोरंजनविश्वात गेल्या काही महिन्यांपासून वेडिंग सीझन सुरू आहे. अनेक सेलिब्रिटींनी जोडीदारासोबत लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सुप्रसिद्ध दाक्षिणात दिग्दर्शक एस. शंकर यांच्या लेकीनेही पुन्हा नव्याने संसार थाटला आहे. ...

'रामलीला' सिनेमाच्या निर्मात्याचं निधन, आर्थिक समस्यांमुळे उचलले टोकाचे पाऊल? - Marathi News | The producer of Ramleela movie Soundarya Jagadish passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामलीला' सिनेमाच्या निर्मात्याचं निधन, आर्थिक समस्यांमुळे उचलले टोकाचे पाऊल?

भारतीय मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध निर्मात्यांचं निधन झालं आहे. आर्थिक कारणांमुळे त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं अशी चर्चा आहे ...

'सिंघम' फेम अभिनेत्याचा ६५ व्या वर्षी मृत्यू, मनोरंजन विश्वावर शोककळा - Marathi News | Singham fame actor arulmani dies at 65 mourning across the entertainment world | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम' फेम अभिनेत्याचा ६५ व्या वर्षी मृत्यू, मनोरंजन विश्वावर शोककळा

सिंघम सिनेमातील लोकप्रिय अभिनेता काळाच्या पडद्याआड. राजकारणातही होते सक्रीय ...

प्रभासचे आगामी 4 चित्रपट, एकूण बजेटच तब्बल 1300 कोटी; बॉक्सऑफिसवर येणार वादळ - Marathi News | Prabhas upcoming 4 films total budget is around 1300 crores box office will rise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासचे आगामी 4 चित्रपट, एकूण बजेटच तब्बल 1300 कोटी; बॉक्सऑफिसवर येणार वादळ

बाहुबली सुपरहिट झाल्यानंतर त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते. 'साहो', 'राधेश्याम','आदिपुरुष' हे तीनही सिनेमे जोरदार आपटले. ...

रजनीकांतच्या 'थलायवर' मध्ये किंग खानची एन्ट्री, आणखी दोन सुपरस्टार्सही झळकणार - Marathi News | Shahrukh Khan to star in Rajinikanth s movie Thalaivar 171 Vijay Setupati and Mohan will also share screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांतच्या 'थलायवर' मध्ये किंग खानची एन्ट्री, आणखी दोन सुपरस्टार्सही झळकणार

२२ एप्रिलला टीझर रिलीज होणार असून चाहत्यांना हे सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. ...

'तुम्हाला तुमच्या आयुष्यात...'; 'नवऱ्याची फसवणूक का केली?' विचारणाऱ्याला समंथाचं उत्तर - Marathi News | samantha-ruth-prabhu-replied-to-an-user-for-asking-if-she-cheated-on-naga-chaitanya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुम्हाला तुमच्या आयुष्यात...'; 'नवऱ्याची फसवणूक का केली?' विचारणाऱ्याला समंथाचं उत्तर

Samantha ruth prabhu: समंथाने नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अनेकांनी तिला दोषी ठरवत ट्रोल केलं. या सगळ्याचा परिणाम समंथाच्या आरोग्यावरही झाला होता. ...

स्टारडमचा विचार न करता भूमिका जगणं फार कमी अभिनेत्यांना जमतं; पृथ्वीराजने ते करुन दाखवलं! - Marathi News | the goat life Aadujeevitham review by prithviraj sukumaran directed by blessy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टारडमचा विचार न करता भूमिका जगणं फार कमी अभिनेत्यांना जमतं; पृथ्वीराजने ते करुन दाखवलं!

सध्या साऊथमध्ये आणि संपूर्ण भारतात गाजत असलेला 'द गोट लाईफ' हा सर्व अभिनेत्यांसाठी एक आदर्श वस्तुपाठ म्हणता येईल असा आहे. काय आहे यामागचं कारण? वाचा क्लिक करुन (the goat life, Aadujeevitham) ...