लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

मल्याळम इंडस्ट्री पुन्हा हादरली! साई पल्लवीच्या हिरोवर लैंगिक शोषणाचे आरोप - Marathi News | famous Malayalam actor nivin pauly allegations of physical abuse against women | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मल्याळम इंडस्ट्री पुन्हा हादरली! साई पल्लवीच्या हिरोवर लैंगिक शोषणाचे आरोप

मल्याळम इंडस्ट्रीला सध्या एकामागून एक हादरे बसत असून नुकतंच इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्यावर शारीरिक शोषणाचे आरोप लागले आहेत ...

बिल्ला नंबर १४२१! रजनीकांतच्या नवीन सिनेमाची शानदार घोषणा, थलायवाचा पहिला लूक समोर - Marathi News | rajinikanth upcoming movie coolie first look out with shruti haasan nagarjuna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिल्ला नंबर १४२१! रजनीकांतच्या नवीन सिनेमाची शानदार घोषणा, थलायवाचा पहिला लूक समोर

सुपरस्टार रजनीकांतच्या आगामी सिनेमाची जबरदस्त घोषणा करण्यात आलीय. सिनेमाबद्दल सविस्तर जाणून घ्या (rajinikanth) ...

'ही कसली जोडी' म्हणत ट्रोल झालेली अभिनेत्री, लग्नानंतर दोन वर्षांनी शेअर केलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | Mahalakshmi Shankar and Ravindar Chandrasekharan completes two years of marriage shares post | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'ही कसली जोडी' म्हणत ट्रोल झालेली अभिनेत्री, लग्नानंतर दोन वर्षांनी शेअर केलेली पोस्ट चर्चेत

लग्नाला दोन वर्ष झाल्यानंतर चंद्रशेखरनने ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे. त्याची पोस्ट चर्चेत आहे. ...

हेमा समितीच्या अहवालानंतर मोहनलाल यांची प्रतिक्रिया; म्हणाले, "इंडस्ट्रीला बर्बाद करु नका" - Marathi News | Mohanlal reaction on Hema committee report malyalam cinema sexual harassment claims | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेमा समितीच्या अहवालानंतर मोहनलाल यांची प्रतिक्रिया; म्हणाले, "इंडस्ट्रीला बर्बाद करु नका"

असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्ट्सचे अध्यक्ष सुपरस्टार मोहनलाल यांनी पदावरुन राजीनामा दिला. यानंतर त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. ...

दुसऱ्या लग्नाबाबत नागा चैतन्यचं स्पष्ट मत, म्हणाला- "मला शोभिताशी साध्या पद्धतीने लग्न करायचंय, कारण..." - Marathi News | naga chaitanya on 2nd wedding with shobhita dhulipala said i dont want big fat wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्या लग्नाबाबत नागा चैतन्यचं स्पष्ट मत, म्हणाला- "मला शोभिताशी साध्या पद्धतीने लग्न करायचंय, कारण..."

नागा चैतन्यला शोभिताशी अगदी साध्या पद्धतीने करायचंय लग्न, सांगितलं मोठं कारण ...

फुकटात करायचा चित्रपटात काम, बायकोचा एक टोमणा अन् आता भरघोस मानधन घेतो 'हा' सुपरस्टार - Marathi News | south actor recently seen in Thangalaan talks about his career recalls wife s taunt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फुकटात करायचा चित्रपटात काम, बायकोचा एक टोमणा अन् आता भरघोस मानधन घेतो 'हा' सुपरस्टार

सुपरस्टारने भर पत्रकार परिषदेतच सांगितला पत्नीने दिलेला टोमणा, एकच हशा पिकला ...

गुपचूप साखरपुडा केल्यानंतर नागा चैतन्यने शोभिताशी केलं लग्न? अभिनेत्याच्या वरातीचा व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | did naga chaitanya and shobhita dhulipala gets secretely married after engagement video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुपचूप साखरपुडा केल्यानंतर नागा चैतन्यने शोभिताशी केलं लग्न? अभिनेत्याच्या वरातीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

साखरपुड्यानंतर नागा चैतन्य आणि शोभिताने गुपचूप लग्न केल्याचंही बोललं जात आहे. नागा चैतन्यचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे त्याने शोभिताशी लग्न केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.  ...

मल्याळम सिनेसृष्टीत खळबळ, अभिनेत्रींनी केले लैंगिक शोषणाचे आरोप; मोहनलाल यांचा राजीनामा - Marathi News | Malayalam cinema stirs as actresses make allegations of sexual harassment resignation of Mohanlal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मल्याळम सिनेसृष्टीत खळबळ, अभिनेत्रींनी केले लैंगिक शोषणाचे आरोप; मोहनलाल यांचा राजीनामा

हेमा समितीने दिलेल्या रिपोर्टमध्ये मल्याळम सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्रींचं लैंगिक शोषण झाल्याचं समोर आलं. ...