लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्... - Marathi News | dhanush and nayantara came in front of each other amidst documentary controversy between two | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...

निर्माते आकाश भास्करनच्या लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

"शोभिता मला भेटायला घरी आलेली तेव्हा नागा चैतन्यने तिला पाहिलं अन्...", नागार्जुन यांनी सांगितली लेकाची लव्हस्टोरी - Marathi News | nagarjuna revealed how son naga chaitanya and shobhita dhulipala meet first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शोभिता मला भेटायला घरी आलेली तेव्हा नागा चैतन्यने तिला पाहिलं अन्...", नागार्जुन यांनी सांगितली लेकाची लव्हस्टोरी

गेल्या काही वर्षांपासून ते डेट करत होते. त्या दोघांचे काही फोटोही व्हायरल झाले होते. मात्र त्यांची पहिली भेट नेमकी कशी झाली, याबाबत काहीच माहित नव्हतं. आता खुद्द नागार्जुन यांनीच त्यांच्या लेकाची लव्हस्टोरी सांगितली आहे.  ...

प्रसिद्ध अभिनेते मेघनाथन यांचं ६० व्या वर्षी दुःखद निधन, खलनायकी भूमिका गाजवल्या - Marathi News | famous malyalam actor meghnathan passed away at the age of 60 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेते मेघनाथन यांचं ६० व्या वर्षी दुःखद निधन, खलनायकी भूमिका गाजवल्या

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्याने ६० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे (meghnathan) ...

14 वर्षांपूर्वी अशी दिसायची समांथा, ओळखणंही कठीण; नेटकरी म्हणाले, 'पूर्ण चेहराच ट्रान्सप्लांट...' - Marathi News | Samantha ruth prabhu looked different 14 years ago netizens trolled saying she did plastic surgery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :14 वर्षांपूर्वी अशी दिसायची समांथा, ओळखणंही कठीण; नेटकरी म्हणाले, 'पूर्ण चेहराच ट्रान्सप्लांट...'

१४ वर्षात एवढा बदलला चेहरा? ...

मोरपिशी साडी परिधान करुन अभिनेत्रीचं खुललं सौंदर्य, आगामी 'पुष्पा २'मध्ये अल्लू अर्जुनसोबत थिरकणार - Marathi News | pushpa 2 item song actress srileela beautiful photos with green saree viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मोरपिशी साडी परिधान करुन अभिनेत्रीचं खुललं सौंदर्य, आगामी 'पुष्पा २'मध्ये अल्लू अर्जुनसोबत थिरकणार

भारतीय मनोरंजन विश्वात सध्या चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रीच्या फोटोंची सध्या चर्चा आहे ...

सीतेच्या भूमिकेसाठी नॉनव्हेज सोडलं, हॉटेलमधलं पाणीही... अभिनेत्रीने स्वत:वर लावलेले निर्बंध - Marathi News | jawan fame actress nayanthara quit non veg for playing role of sita in shree rama rajyam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सीतेच्या भूमिकेसाठी नॉनव्हेज सोडलं, हॉटेलमधलं पाणीही... अभिनेत्रीने स्वत:वर लावलेले निर्बंध

या अभिनेत्रीने साकारली रामायणातील सीता. स्वतःसाठी आखलेले कडक नियम ...

Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास? - Marathi News | actress sobhita dhulipala going to wear kanjeevaram saree for wedding with naga chaitanya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?

शोभिता आणि नागा दोन वर्ष एकमेकांना डेट करत होते. ऑगस्ट महिन्यात त्यांचा साखरपुडाही झाला. ...

'कांतारा'च्या मेकर्सकडून 'महावतार नरसिंह' सिनेमाची घोषणा! हा अभिनेता झळकणार पौराणिक भूमिकेत? - Marathi News | mahavatar narsimha movie superstar prabhas will seen to play narsimha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कांतारा'च्या मेकर्सकडून 'महावतार नरसिंह' सिनेमाची घोषणा! हा अभिनेता झळकणार पौराणिक भूमिकेत?

'कांतारा' या गाजलेल्या सिनेमाच्या मेकर्सकडून आणखी एका पौराणिक सिनेमाची घोषणा करण्यात आलीय ...