लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

"सगळं प्लॅनिंग फसलं, आता आयुष्याकडून काहीच अपेक्षा नाही" समंथाने व्यक्त केल्या भावना - Marathi News | Samantha Ruth Prabhu says all her planning got over now no hopes from life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सगळं प्लॅनिंग फसलं, आता आयुष्याकडून काहीच अपेक्षा नाही" समंथाने व्यक्त केल्या भावना

समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचा २०२१ साली घटस्फोट झाला. आता नागा चैतन्य दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकत आहे. ...

Jailer 2: रजनीकांत यांच्या गाजलेल्या 'जेलर'च्या सीक्वलची अधिकृत घोषणा लवकरच, चाहत्यांना उत्सुकता - Marathi News | Jailer 2 Official announcement of the jailer sequel Rajinikanth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jailer 2: रजनीकांत यांच्या गाजलेल्या 'जेलर'च्या सीक्वलची अधिकृत घोषणा लवकरच, चाहत्यांना उत्सुकता

रजनीकांत यांच्या सुपरहिट जेलर सिनेमाचा पुढचा भाग लवकरच रिलीज होणार आहे. याविषयी अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल ...

'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..." - Marathi News | Fahadh Faasil s Absence From Pushpa 2 Promotion Allu Arjun talks about experience of working with him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."

फहाद फासिल सिनेमात मुख्य खलनायक आहे. अल्लू अर्जुनच्या तोडीस तोड त्याचं काम आहे. ...

'लेडी सुपरस्टार'च्या विरोधात धनुष थेट हायकोर्टात, 'नयनतारा' डॉक्युमेंटरीवरुन सुरु आहे वाद - Marathi News | dhanush goes in high court against nayanthara regarding her documentary case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लेडी सुपरस्टार'च्या विरोधात धनुष थेट हायकोर्टात, 'नयनतारा' डॉक्युमेंटरीवरुन सुरु आहे वाद

नेमकं प्रकरण काय? दोन सुपरस्टार्समध्ये कशावरुन सुरु आहे वाद ...

लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल - Marathi News | Women files FIR against actor in Pushpa 2 sritej for exploitation in the name of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल

'पुष्पा 2'मधील लोकप्रिय अभिनेत्याविरोधात एका महिलेने FIR दाखल केल्याची मोठी घटना समोर आलीय (pushpa 2) ...

"मी सिंगल आहे असं कधीच म्हणाले नव्हते...", लहानपणीच्या मित्रासोबत अभिनेत्री बांधणार लग्नगाठ - Marathi News | south actress Keerthy suresh getting married to childhood friend says never been single | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी सिंगल आहे असं कधीच म्हणाले नव्हते...", लहानपणीच्या मित्रासोबत अभिनेत्री बांधणार लग्नगाठ

नुकतंच तिने रिलेशनशिपवर प्रतिक्रिया दिली आहे. ...

लाल लेहेंगा, पांढरी शेरवानी; अदिती राव हैदरी अन् सिद्धार्थने पुन्हा केलं लग्न, शेअर केले रॉयल Photos - Marathi News | aditi rao hydari and siddharth got married again in Rajasthan shares wedding photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लाल लेहेंगा, पांढरी शेरवानी; अदिती राव हैदरी अन् सिद्धार्थने पुन्हा केलं लग्न, शेअर केले रॉयल Photos

किती वेळा लग्न करणार? म्हणत चाहत्यांनी केली चेष्टा ...

दाक्षिणात्य अभिनेता पी. सुब्बाराजू अडकला लग्नबंधनात, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा - Marathi News | Popular Telegu actor Subbaraju Ties knot in intimate ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाक्षिणात्य अभिनेता पी. सुब्बाराजू अडकला लग्नबंधनात, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता पी. सुब्बाराजू लग्नाच्या बेडीत अडकला आहे. ...