लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

एकाही चित्रपटात केला नाहीये मेकअप, हिट सिनेमे देऊनही साधीच राहते 'ही' अभिनेत्री - Marathi News | South Actress Sai Pallavi Worked In Films Without Makeup Look Beautiful See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकाही चित्रपटात केला नाहीये मेकअप, हिट सिनेमे देऊनही साधीच राहते 'ही' अभिनेत्री

मेकअप न करता प्रचंड सुंदर दिसते ही अभिनेत्री, फोटो बघून व्हाल हैराण! ...

"तुझी मुलं ISISमध्ये जातील", आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर अभिनेत्रीवर करण्यात आलेले लव्ह जिहादचे आरोप - Marathi News | actress priyamani faces hateful comments after marrying with mustafa raj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझी मुलं ISISमध्ये जातील", आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर अभिनेत्रीवर करण्यात आलेले लव्ह जिहादचे आरोप

अभिनयामुळे प्रेक्षकांचं प्रेम मिळालेल्या प्रियामणिला मात्र आंतरधर्मीय विवाह केल्याने ट्रोल केलं गेलं होतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियामणिने याबाबत भाष्य केलं. ...

'हॉरर'प्रेमी असला तर आवर्जून पाहाच! OTT वरील 'हा' चित्रपट हादरवून सोडेल, उडेल रात्रीची झोप - Marathi News | Trending South Thriller Movie Gaami Watch On Ott Prime Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हॉरर'प्रेमी असला तर आवर्जून पाहाच! OTT वरील 'हा' चित्रपट हादरवून सोडेल, उडेल रात्रीची झोप

या चित्रपटात तुम्हाला श्रद्धा आणि विज्ञानाचा एक अद्भुत संगम पाहायला मिळेल.  ...

मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर वैभव तत्ववादी झळकणार तेलुगू सिनेमात; शेअर केला सेटवरील फोटो  - Marathi News | marathi actor vaibhav tatwawaadi will appear in telugu cinema post viral on social media   | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर वैभव तत्ववादी झळकणार तेलुगू सिनेमात; शेअर केला सेटवरील फोटो 

नुकतीच वैभव तत्ववादीने सोशल मीडियावर पोस्ट एक पोस्ट शेअर केली आहे. ...

दोन महिन्यात 3 अपघात; साऊथ सुपरस्टार अजित कुमारची कार पुन्हा उलटली... - Marathi News | Ajith Kumar Accident: 3 accidents in two months; South superstar Ajith Kumar's car overturns again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन महिन्यात 3 अपघात; साऊथ सुपरस्टार अजित कुमारची कार पुन्हा उलटली...

Ajith Kumar Accident : सुपरस्टार अजित कुमारचा तिसऱ्यांदा कार अपघात झाला. ...

अभिनेता असावा तर असा! विजय सेतुपतीने दान केले १ कोटी; सिनेसृष्टीतील कामगारांसाठी बांधणार घरं - Marathi News | actor Vijay Sethupathi donated 1 crore for film industry workers home fefsi foundation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता असावा तर असा! विजय सेतुपतीने दान केले १ कोटी; सिनेसृष्टीतील कामगारांसाठी बांधणार घरं

विजय सेतुपतीने १ कोटी रुपये दान केल्याने सिनेसृष्टीत पडद्यामागे राहणाऱ्या कामगारांना मोलाची मदत होणार आहे (vijay sethupati) ...

'दृश्यम ३' कन्फर्म! सुपरस्टार मोहनलाल यांनी केली घोषणा; ट्वीट करत म्हणाले, "भूतकाळ कधीच..." - Marathi News | Drishyam 3 confirmed Superstar Mohanlal announced saying past never stays silent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दृश्यम ३' कन्फर्म! सुपरस्टार मोहनलाल यांनी केली घोषणा; ट्वीट करत म्हणाले, "भूतकाळ कधीच..."

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी आज ट्वीट केलं आहे. ...

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर रजनीकांत यांचा 'जेलर' या देशात होणार प्रदर्शित, चाहते उत्सुक  - Marathi News | superstar rajinikanth jailer movie released in japan soon know about the date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर रजनीकांत यांचा 'जेलर' या देशात होणार प्रदर्शित, चाहते उत्सुक 

दिग्गज बॉलिवूड अभिनेते, सुपरस्टार रजनीकांत गेली अनेक वर्ष मनोरंजनविश्वात सक्रिय आहेत. ...