लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

‘पुष्पा’नंतर रश्मिकानं वाढवली फी, ‘पुष्पा- द रूल’साठी इतक्या कोटींची डिमांड - Marathi News | after the sucesses of pushpa rashmika mandanna hike her fees for pushpa the rule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पुष्पा’नंतर रश्मिकानं वाढवली फी, ‘पुष्पा- द रूल’साठी इतक्या कोटींची डिमांड

Pushpa actress Rashmika Mandanna hike her fees : ‘पुष्पा- द राइज’या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. रश्मिका मंदानाचा अभिनय पाहून फॅन्स क्रेझी झालेत. आता सिनेमा सुपरडुपर हिट झाल्यावर आणि सगळीकडून इतकं कौतुक झाल्यावर भाव वाढणारच ना? ...

रजनीकांत यांना भिकारी समजून महिलेने दिले होते१० रुपये; त्यानंतर जे घडलं ते ऐकून व्हाल नि:शब्द - Marathi News | when a women misunderstand rajinikanth as beggar and handed 10 rupees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांना भिकारी समजून महिलेने दिले होते१० रुपये; त्यानंतर जे घडलं ते ऐकून व्हाल नि:शब्द

Rajinikanth: आज रजनीकांत कोट्यावधी संपत्तीचे मालक आहेत. आलिशान घरापासून ते अनेक गाड्यांपर्यंत त्यांची मोठी मालमत्ता आहे. परंतु, या अभिनेत्याला एकेकाळी एका महिलेने चक्क भिकारी समजून १० रुपयाची नोट दिली होती. ...

समंथाच्या हॅण्डबॅगची किंमत ऐकून व्हाल थक्क; तेवढ्या किंमतीत खरेदी करु शकता एक शानदार बाईक - Marathi News | samantha ruth prabhu looks classy in dior outfit handbag worth over rs 2-5 lakh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समंथाच्या हॅण्डबॅगची किंमत ऐकून व्हाल थक्क; तेवढ्या किंमतीत खरेदी करु शकता एक शानदार बाईक

Samantha ruth prabhu: समंथाची ही नवी हॅण्डबॅग Dior's च्या नवीन कलेक्शनमधली आहे. ...

साऊथ सुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दु:खाचा डोंगर, सख्या मोठ्या भावाचं झालं निधन - Marathi News | Mahesh babu brother ramesh babu passes away at age of 56 suffering from liver related problems | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ सुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दु:खाचा डोंगर, सख्या मोठ्या भावाचं झालं निधन

साऊथचा सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu)कोरोना पॉझिटिव्ह असून तो सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. त्याच्या कुटुंबाकडून आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. ...

'बाहुबली'च्या कटप्पाला कोरोनाची लागण; प्रकृती अस्वास्थ्यामुळे Sathyaraj रुग्णालयात दाखल - Marathi News | katappa of baahubali aka sathyaraj deteriorated health hospitalized due to corona | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहुबली'च्या कटप्पाला कोरोनाची लागण; प्रकृती अस्वास्थ्यामुळे Sathyaraj रुग्णालयात दाखल

Sathyaraj: ७ जानेवारीला संध्याकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं ...

उगाच सामंथाच्या या आयटम साँगची इतकी चर्चा झाली नाही..!  BTS व्हिडीओ पाहून व्हाल थक्क - Marathi News | Samantha Ruth Prabhu Shares BTS Video Of Pushpa Item Song, Complains 'They Are Killing Me' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उगाच सामंथाच्या या आयटम साँगची इतकी चर्चा झाली नाही..!  BTS व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

Samantha Ruth Prabhu Pushpa Item Song : ‘उ अंतावा उ उ अंतावा’ या गाण्यातील सामंथाच्या किलर मुव्ह्सने चाहत्यांना भुरळ पाडली. या डान्स मुव्ह्स करताना सामंथाला बराच घाम गाळावा लागला. होय, या गाण्याच्या रिहर्सलवेळी सामंथा अगदी रडकुंडीला आली होती. ...

सलमान खानच्या घरुन दररोज दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणला मिळतो जेवणाचा डब्बा; कारण... - Marathi News | telugu superstar ram charan talks about his upcoming film rrr and- salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या घरुन दररोज दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणला मिळतो जेवणाचा डब्बा; कारण...

Ram charan: भाईजानच्या घरुन रामचरणसाठी जेवणाचा डब्बाही जातो. अलिकडेच एका मुलाखतीत रामचरण याने या गोष्टींचा खुलासा केला आहे. ...

राजमौलींचा ‘RRR’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात, वाचा काय आहे कारण - Marathi News | Pil Filed Against S S Rajamouli Rrr In Telangana High Court To Stop Its Release Know The Matter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजमौलींचा ‘RRR’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात, वाचा काय आहे कारण

PIL against RRR in Telangana High Court : होय,  राजमौलींच्या या बिग बजेट  चित्रपटाच्या विरोधात तेलंगणामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ...