लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

'कल्की २८९८ एडी'च्या दुसऱ्या भागात हा सुपरस्टार अभिनेता साकारणार श्रीकृष्ण? मोठी अपडेट समोर - Marathi News | actor mahesh babu will played lord shrikrushna in kalki 2898 ad movie nag ashwin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कल्की २८९८ एडी'च्या दुसऱ्या भागात हा सुपरस्टार अभिनेता साकारणार श्रीकृष्ण? मोठी अपडेट समोर

'कल्की २८९८ एडी' सिनेमाच्या दुसऱ्या भागात हा सुपरस्टार अभिनेता श्रीकृष्णाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे ...

ना भरजरी साडी ना मेकअप ! बहिणीच्या लग्नात अगदी साध्या लूकमध्येही भाव खाऊन गेली साई पल्लवी - Marathi News | sai pallavi simple and no make up look in sisters wedding shered photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना भरजरी साडी ना मेकअप ! बहिणीच्या लग्नात अगदी साध्या लूकमध्येही भाव खाऊन गेली साई पल्लवी

बहिणीच्या लग्नातील काही खास क्षणांचे फोटो साई पल्लवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. ...

धक्कादायक! हॉटेलमध्ये आढळला प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह, सिनेसृष्टीमध्ये खळबळ - Marathi News | malyalam actor dilip shankar found dead in hotel room | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! हॉटेलमध्ये आढळला प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह, सिनेसृष्टीमध्ये खळबळ

प्रसिद्ध मल्याळम अभिनेता दिलीप शंकर यांचा मृत्यू झाला आहे. तिरुअनंतपूरम येथील हॉटेलमधील रुममध्ये त्यांचा मृतदेह आढळला. ...

"तर मी आत्महत्या करेन.."; राम चरणच्या 'गेम चेंजर' सिनेमाविषयी चाहत्याने दिली धमकी; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | fan write rip letter to ram charan game changer movie trailer delayed kiara advani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तर मी आत्महत्या करेन.."; राम चरणच्या 'गेम चेंजर' सिनेमाविषयी चाहत्याने दिली धमकी; नेमकं प्रकरण काय?

राम चरणच्या आगामी 'गेम चेंजर' सिनेमाची वाट पाहणाऱ्या चाहत्याने थेट स्वतःचं आयुष्य संपवण्याची धमकी दिलीय. काय आहे प्रकरण? ...

'या' मल्याळम सिनेमाने जिंकलं प्रेक्षकांचं मन, वरुण धवनच्या 'बेबी जॉन' ला दिली मात - Marathi News | malayalam movie marco to replace varun dhawan s baby john fans crazy response | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' मल्याळम सिनेमाने जिंकलं प्रेक्षकांचं मन, वरुण धवनच्या 'बेबी जॉन' ला दिली मात

'बेबी जॉन' चार दिवसात २५ कोटींचीही कमाई करु शकला नाही. तर दुसरीकडे 'हा' मल्याळम सिनेमाने 'ॲनिमल' पेक्षाही भारी असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली आहे. ...

"आता माझं आयुष्य निरर्थक..." ख्रिसमसच्या दिवशी त्रिशा कृष्णनवर कोसळला दु:खाचा डोंगर - Marathi News | Actress Trisha Krishnan Son Zorro Passes Away Announces Break From Work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता माझं आयुष्य निरर्थक..." ख्रिसमसच्या दिवशी त्रिशा कृष्णनवर कोसळला दु:खाचा डोंगर

ख्रिसमसच्या दिवशीच त्रिशावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. ...

Allu Arjun case: अल्लू अर्जूनला कोणते प्रश्न विचारले? चौकशीवेळी अभिनेत्यासोबत कोण होतं? - Marathi News | Allu Arjun case: What questions did the police ask Allu Arjun? Who was with the actor during the interrogation? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Allu Arjun case: अल्लू अर्जूनला कोणते प्रश्न विचारले? चौकशीवेळी अभिनेत्यासोबत कोण होतं?

Allu Arjun News Latest: हैदराबादमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनवेळी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणामुळे अभिनेता अल्लू अर्जून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मंगळवारी त्याची पोलिसांनी तब्बल चार तास चौकशी केली.  ...

अल्लू अर्जुनच्या अडचणी संपता संपेना! पोलिसांनी पुन्हा पाठवलं समन्स, आज हजर राहण्याचे आदेश - Marathi News | allu arjun summoned again for by chikkadpally police for questioning in sandhya theatre case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या अडचणी संपता संपेना! पोलिसांनी पुन्हा पाठवलं समन्स, आज हजर राहण्याचे आदेश

आज सकाळी ११ वाजता त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.    ...