लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

३३ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत स्क्रीनवर रोमान्स; ट्रोल झाल्याने अभिनेत्री संतापली, म्हणाली... - Marathi News | south actress malvika mohanan slam to trollers react on 33 years age gap with hridayapoorvam co star mohanlal says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३३ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत स्क्रीनवर रोमान्स; ट्रोल झाल्याने अभिनेत्री संतापली, म्हणाली...

दुप्पट वयाच्या अभिनेत्यासोबत स्क्रीनवर रोमान्स; ट्रोल झाल्याने अभिनेत्री संतापली, म्हणाली... ...

फहाद फासिलच्या 'मारेसन' सिनेमाची इतकी चर्चा का? शेवटच्या ४० मिनिटात डोकं चक्रावणारा खेळ - Marathi News | actor Fahadh Faasil maareesan movie story plot ending explaned actor Vadivelu | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फहाद फासिलच्या 'मारेसन' सिनेमाची इतकी चर्चा का? शेवटच्या ४० मिनिटात डोकं चक्रावणारा खेळ

Maareesan Suspense Thriller OTT Movie 2025: 'मारेसन' सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय. या सिनेमात फहाद फासिलची मुख्य भूमिका आहे सिनेमाचं कथानक प्रेक्षकांना गुंगवून टाकणारं आहे ...

बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप - Marathi News | tamil singer suchitra accused boyfriend domestic abuse video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप

Singer Suchitra : सिंगर आणि रेडिओ जॉकी असलेल्या सुचित्राने तिचा बॉयफ्रेंड आणि उच्च न्यायालयाचा वकील शुनमुगराजवर घरगुती हिंसाचार, आर्थिक शोषण आणि तिच्या संपत्तीचा बेकायदेशीर वापर केल्याचा गंभीर आरोप केला. ...

स्टेजवर परफॉर्मन्स करताना आला हृदयविकाराचा झटका, ४७ वर्षीय अभिनेता व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक - Marathi News | actor rajesh keshav suffered a heart attack while performing on stage his condition is critical and he is on ventilator | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टेजवर परफॉर्मन्स करताना आला हृदयविकाराचा झटका, ४७ वर्षीय अभिनेता व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक

एका ४७ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक असून तो सध्या व्हेंटिलेटरवर आहे. अभिनेत्याची मृत्यूशी झुंज सुरु आहे ...

सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्याचं वयाच्या ५५ व्या वर्षी निधन, KGF सिनेमातील भूमिका गाजली - Marathi News | KGF fame veteran actor Dinesh Mangalore is passed away at the of 55 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्याचं वयाच्या ५५ व्या वर्षी निधन, KGF सिनेमातील भूमिका गाजली

KGF आणि कांतारा सारख्या सिनेमांमध्ये झळकलेले ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यामुळे सर्वांनी शोक व्यक्त केलाय ...

"मी आता थकलोय...", दिग्दर्शक प्रियदर्शन रिटायरमेंट घेणार? 'हेरा फेरी ३' असेल शेवटचा सिनेमा - Marathi News | director priyadarshan known for movies like hera pheri hungama is expected to retire soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी आता थकलोय...", दिग्दर्शक प्रियदर्शन रिटायरमेंट घेणार? 'हेरा फेरी ३' असेल शेवटचा सिनेमा

हेरा फेरी', 'हंगामा', 'भूल भुलैय्या', 'दे दना दन' यांसारख्या सुपरहिट सिनेमांसाठी ते ओळखले जातात. ...

१५ कोटींचं बजेट असलेल्या 'महावतार नरसिंह' सिनेमाने २८ दिवसांमध्ये कमावले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | mahavatar narsimha movie budget and box office collection day 28 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१५ कोटींचं बजेट असलेल्या 'महावतार नरसिंह' सिनेमाने २८ दिवसांमध्ये कमावले तब्बल 'इतके' कोटी

'महावतार नरसिंह' सिनेमाने अवघ्या १५ कोटींमध्ये बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. कमाईचा आकडा बघून थक्क व्हाल ...

"अश्लील मेसेज करायचा, मला म्हणाला हॉटेलवर चल...", बड्या नेत्याची अभिनेत्रीकडून पोलखोल, केले गंभीर आरोप - Marathi News | malyalam actress rini george alleged politician who offer her five star hotel room | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अश्लील मेसेज करायचा, मला म्हणाला हॉटेलवर चल...", बड्या नेत्याची अभिनेत्रीकडून पोलखोल, केले गंभीर आरोप

मल्याळम अभिनेत्री रिनी एन जॉर्ज हिला राजकीय नेत्याने अश्लील मेसेज आणि फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जाण्याची ऑफर दिल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.  ...