लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood, मराठी बातम्या

Tollywood, Latest Marathi News

सुप्रसिद्ध अभिनेता हॉस्पिटलमध्ये दाखल, एअरपोर्टवर चाहत्यांच्या गर्दीत झाला जखमी, नेमकं काय घडलं? - Marathi News | south actor ajith kumar admitted to hospital injured in crowd of fans at chennai airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुप्रसिद्ध अभिनेता हॉस्पिटलमध्ये दाखल, एअरपोर्टवर चाहत्यांच्या गर्दीत झाला जखमी, नेमकं काय घडलं?

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एअरपोर्टवर चाहत्यांच्या गर्दीत अडकल्याने या अभिनेत्याला दुखापतीला सामोरं जावं लागलं ...

छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार - Marathi News | actress bhagyashri borse marathi mulgi born in chhatrapati sambhajinagar now sharing screen with vijay deverakonda in kingdom movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार

अभिनेत्रीने बॉलिवूडमधील दोन गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता ती दाक्षिणात्य सिनेमांमध्ये नशीब आजमावत आहे. ...

"ती आमची चूकच झाली.."; कमल हासन यांची सर्वांसमोर जाहीर कबुली, 'ठग लाईफ'च्या इव्हेंटला काय घडलं? - Marathi News | kamal haasan talk about mani ratnam in thug life movie event at Kalaivanar Arangam chennai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती आमची चूकच झाली.."; कमल हासन यांची सर्वांसमोर जाहीर कबुली, 'ठग लाईफ'च्या इव्हेंटला काय घडलं?

कमल हासन यांनी 'ठग लाईफ'च्या इव्हेंटला प्रख्यात दिग्दर्शक मणी रत्नम यांच्यासमोर जाहीर कबुली दिली. काय म्हणाले कमल हासन बघा (thug life) ...

पहलगाम हल्ल्यानंतर अभिनेत्रीवर पाकिस्तानी लष्कराशी संबंध असल्याचे आरोप! म्हणाली- "माझे बाबा..." - Marathi News | actress imanvi Allegations of having links with the Pakistani army prabhas movie fauji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहलगाम हल्ल्यानंतर अभिनेत्रीवर पाकिस्तानी लष्कराशी संबंध असल्याचे आरोप! म्हणाली- "माझे बाबा..."

पहलगाम हल्ल्यानंतर प्रभासच्या आगामी सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्रीच्या कुटुंबाचा पाकिस्तानी सैन्याशी संबंध असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळे या अभिनेत्रीने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहून याविषयी खुलासा केलाय ...

मुलगी झाली हो! लग्नाच्या चार वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा, पत्नी आहे जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू - Marathi News | actor vishnu vishal and badminton player jwala gutta blessed with a baby girl After four years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगी झाली हो! लग्नाच्या चार वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा, पत्नी आहे जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू

इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्याला मुलगी झाली असून त्याने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केलीय (vishnu vishal) ...

सुप्रसिद्ध अभिनेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत झालेला फरार, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | actor shine tom chacko was arrested by the police amid drug case details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुप्रसिद्ध अभिनेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत झालेला फरार, नेमकं प्रकरण काय?

याच अभिनेत्याने ड्रगच्या नशेत गैरवर्तन केल्याचा आरोप एका अभिनेत्रीने केला होताा ...

सैफ अली खानचा लेक इब्राहिमचं साऊथ इंडस्ट्रीबाबत मोठं विधान, म्हणाला... - Marathi News | Ibrahim Ali Khan Shares His Experience Of Working With Kajol And Prithviraj Sukumaran And Praise South Industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानचा लेक इब्राहिमचं साऊथ इंडस्ट्रीबाबत मोठं विधान, म्हणाला...

नुकत्याच एका मुलाखतमध्ये सैफ अली खानचा लेक इब्राहिम याने साऊथ इंडस्ट्रीबाबत मोठं वक्तव्य केलं. ...

बिग बजेट... मोठे स्टार्स नाही तर कथेत पाहिजे दम, साऊथचा 'हा' चित्रपट घालतोय धुमाकूळ! - Marathi News | Sports Comedy Alappuzha Gymkhana Box Office Collection Day 5 Must Watch Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बजेट... मोठे स्टार्स नाही तर कथेत पाहिजे दम, साऊथचा 'हा' चित्रपट घालतोय धुमाकूळ!

प्रेक्षकांची पहिली पसंत बनला आहे 'हा' चित्रपट, फक्त पाच दिवसात अख्खं बजेट केलं वसूल ...