Tollywood, मराठी बातम्या FOLLOW Tollywood, Latest Marathi News
रश्मिका मंदानाला नक्की कशामुळे फरक पडतो? म्हणाली... ...
चिरंजीवींनी कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी नातू हवा असल्याचं वक्तव्य एका कार्यक्रमात केलं आहे. राम चरणला पुन्हा मुलगी होण्याची भीती वाटत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ...
नागाने स्टेजवरुन शोभिताला तो घरी प्रेमाने बोलवत असलेल्या नावाने हाक मारली. ...
ॲटलीच्या सिनेमात सलमानला पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. मात्र आता चाहत्यांची निराशा झाली आहे. ...
साउथ सुपरस्टार अजित कुमारचा कार रेसिंगची आवड आहे. तो जगभरातील अनेक शर्यतीत भाग घेतो. ...
एका मुलाखतीत अभिनेत्याने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. साखर खाण्याऐवजी दारू प्या किंवा तंबाखू खा असं नागा चैतन्य म्हणाला आहे. ...
Ajith Kumar Vidaamuyarchi : तमिळ सुपरस्टार अजित कुमारचा बहुचर्चित 'विधामुर्याची' चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. ...
संदीप रेड्डी वांगाने नुकत्याच एका इव्हेंटमध्ये कबीर सिंगची स्टाइल एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्यावरुन बेतली असल्याचा खुलासा केलाय (sandeep reddy vanga) ...