लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood, मराठी बातम्या

Tollywood, Latest Marathi News

नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..." - Marathi News | samantha ruth prabhu break silence on divorce with naga chaitanya said i get trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."

नागा चैतन्यपासून वेगळं झाल्यानंतर जवळपास ३ वर्षांनी अभिनेत्रीने घटस्फोटावर मौन सोडलं आहे. समांथाने घटस्फोटानंतर तिला ट्रोल करण्यात आल्याचा खुलासा केला आहे. ...

'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी - Marathi News | bus accident of the film Kantara Chapter 1 artist met with a tragic accident near Jadkaal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी

कांताराचं शूटिंग सध्या सुरु असून सिनेमातील कलाकारांना मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागलंय (kanatara 2) ...

रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला - Marathi News | rashmika mandanna spill the beans when host asked her who she would want to marry pushpa 2 event in chennai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला

श्रीवल्लीची प्रतिक्रिया सगळीकडे व्हायरल होत आहे. ...

समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे - Marathi News | Samantha Ruth Prabhu is at number one on IMDb s list of popular Indian celebrities | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे

समंथाने पटकावला अव्वल क्रमांक, करिना, दीपिकालाही टाकलं मागे ...

दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण - Marathi News | students sends legal notice to the makers of Amaran demanding 1.1 crore compensation for using his phone number | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण

साऊथ सिनेमात दाखवलेल्या एका गोष्टीमुळे एक तरुण मालामाल होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आलंय ...

या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी - Marathi News | kishkindha kandam yeh kaali kaali ankhein 2 bagheera dune prophecy movies on ott | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी

या आठवड्यात काय पाहायचंय? याचा विचार करत असल्यास बातमीवर क्लिक करुन वाचा संपूर्ण यादी ...

धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्... - Marathi News | dhanush and nayantara came in front of each other amidst documentary controversy between two | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...

निर्माते आकाश भास्करनच्या लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

"शोभिता मला भेटायला घरी आलेली तेव्हा नागा चैतन्यने तिला पाहिलं अन्...", नागार्जुन यांनी सांगितली लेकाची लव्हस्टोरी - Marathi News | nagarjuna revealed how son naga chaitanya and shobhita dhulipala meet first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शोभिता मला भेटायला घरी आलेली तेव्हा नागा चैतन्यने तिला पाहिलं अन्...", नागार्जुन यांनी सांगितली लेकाची लव्हस्टोरी

गेल्या काही वर्षांपासून ते डेट करत होते. त्या दोघांचे काही फोटोही व्हायरल झाले होते. मात्र त्यांची पहिली भेट नेमकी कशी झाली, याबाबत काहीच माहित नव्हतं. आता खुद्द नागार्जुन यांनीच त्यांच्या लेकाची लव्हस्टोरी सांगितली आहे.  ...