लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood, मराठी बातम्या

Tollywood, Latest Marathi News

नागा चैतन्यच्या आधी 'या' व्यक्तीबरोबर जोडलं गेलं होतं शोभिता धुलिपालाचं नाव, कोण आहे 'तो'? - Marathi News | Sobhita Dhulipala Was Dating Fashion Designer Pranav Misra Before Naga Chaitanya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्यच्या आधी 'या' व्यक्तीबरोबर जोडलं गेलं होतं शोभिता धुलिपालाचं नाव, कोण आहे 'तो'?

नाग चैतन्य याच्याआधी शोभिता धुलिपालानं कुणाला डेट केलं होतं, हे फार कमी लोकांना माहिती आहे.  ...

नागा चैतन्यनं शोभिताच्या गळ्यात घातलं मंगळसूत्र, पाहा लग्नातील खास Video - Marathi News | Naga Chaitanya Puts Mangal Sutra Around Sobhita Dhulipala's Neck Watch Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्यनं शोभिताच्या गळ्यात घातलं मंगळसूत्र, पाहा लग्नातील खास Video

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाच्या विधीचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. ...

'पुष्पा 2' Twitter Review! दमदार फर्स्ट हाफ; अल्लू अर्जुनच्या 'त्या' सीनवर टाळ्यांचा कडकडाट - Marathi News | Pushpa 2 The Rule allu arjun movie twitter review fans love jathara sequence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा 2' Twitter Review! दमदार फर्स्ट हाफ; अल्लू अर्जुनच्या 'त्या' सीनवर टाळ्यांचा कडकडाट

दरम्यान सिनेमा पाहून आलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.  ...

'पुष्पा 2'मध्ये काय आहे खास? ही 5 कारणे तुम्हाला चित्रपट पाहण्यास पाडतील भाग! - Marathi News | Pushpa 2 Release Highlights 5 Reasons To Watch Allu Arjun, Rashmika Mandanna's Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा 2'मध्ये काय आहे खास? ही 5 कारणे तुम्हाला चित्रपट पाहण्यास पाडतील भाग!

'पुष्पा 2: द रुल' हा थिएटरमध्ये का पाहावा, याची पाच कारण आहेत.  ...

लग्नाआधी नागा चैतन्य आणि शोभिताला समांताने दिल्या शुभेच्छा, शेअर केली पोस्ट, म्हणाली... - Marathi News | naga chaitanya shobhita shulipala wedding actress sister samanta shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधी नागा चैतन्य आणि शोभिताला समांताने दिल्या शुभेच्छा, शेअर केली पोस्ट, म्हणाली...

लग्नाआधी नागा चैतन्य आणि शोभिताला समांताने शुभेच्छा दिल्या आहेत. समांताने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

लग्नानंतर शोभिता सिनेमात काम करणार का? नागा चैतन्यने स्पष्टच सांगितलं, म्हणाला- "प्रत्येक तेलुगु घराण्याप्रमाणे..." - Marathi News | naga chaitanya answered to fan who ask if shobhita dhulipala work after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर शोभिता सिनेमात काम करणार का? नागा चैतन्यने स्पष्टच सांगितलं, म्हणाला- "प्रत्येक तेलुगु घराण्याप्रमाणे..."

एका चाहत्याने नागा चैतन्यला लग्नानंतर शोभिताच्या करिअरबाबत प्रश्न विचारला. "लग्नानंतर शोभिता सिनेमात काम करणार का?" असा प्रश्न चाहत्याने विचारला. ...

'द डर्टी पिक्चर'नंतर सिल्क स्मितावर येतोय आणखी एक बायोपिक! ही अभिनेत्री प्रमुख भूमिकेत; टीझर रिलीज - Marathi News | south actress bold queen silk smitha biopic starring actress chandrika ravi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द डर्टी पिक्चर'नंतर सिल्क स्मितावर येतोय आणखी एक बायोपिक! ही अभिनेत्री प्रमुख भूमिकेत; टीझर रिलीज

साऊथमध्ये बोल्ड भूमिकांनी प्रसिद्ध असलेल्या सिल्क स्मितावर बायोपीक येत असून त्याचा टीझर रिलीज झालाय ...

प्रसिद्ध अभिनेत्री शोभिताची आत्महत्या! अवघ्या ३० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | kannada Actress Shobitha Shivanna has found dead in her Hyderabad home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्री शोभिताची आत्महत्या! अवघ्या ३० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध अभिनेत्रीने अवघ्या ३० व्या वर्षी स्वतःचं आयुष्य संपवल्याने सर्वांनाच धक्का बसलाय (shobhitashivanna) ...