लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood, मराठी बातम्या

Tollywood, Latest Marathi News

'पुष्पा ३' कधी रिलीज होणार? सिनेमाच्या निर्मात्यांचा खुलासा; म्हणाले, "अल्लू अर्जुन सध्या..." - Marathi News | pushpa film producer ravi shankar reveals when will pushpa 3 going to release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा ३' कधी रिलीज होणार? सिनेमाच्या निर्मात्यांचा खुलासा; म्हणाले, "अल्लू अर्जुन सध्या..."

'पुष्पा:द राइज' नंतर 'पुष्पा २ :द रुल' यायला ३ वर्ष लागली. आता तिसरा भाग कधी येणार? ...

सेलिब्रिटी असूनही पाय जमिनीवर! साई पल्लवीने कुटुंबासोबत केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | actress sai pallavi dance with her family video viral netizens love sai pallavi dance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेलिब्रिटी असूनही पाय जमिनीवर! साई पल्लवीने कुटुंबासोबत केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री साई पल्लवीच्या डान्सचा नवीन व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत ती कुटुंबासोबत बेभान नाचताना दिसतेय (sai pallavi) ...

'सूर्यवंशम' फेम सौंदर्याची झालेली हत्या? चर्चांवर अभिनेत्रीच्या पतीने दिलं उत्तर; म्हणाले... - Marathi News | sooryavansham actress soundrya s death was only acciodent nothing to do with mohan babu actress husband gave statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर्यवंशम' फेम सौंदर्याची झालेली हत्या? चर्चांवर अभिनेत्रीच्या पतीने दिलं उत्तर; म्हणाले...

अभिनेत्रीच्या पतीने स्टेटमेंट जारी करत सांगितले... ...

साऊथ अभिनेत्रीला डेट करतोय कार्तिक आर्यन, आईनेच केलं कन्फर्म! माला तिवारी म्हणाल्या... - Marathi News | Kartik Aaryan is dating a South actress sreeleela his mother confirmed by giving hint | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ अभिनेत्रीला डेट करतोय कार्तिक आर्यन, आईनेच केलं कन्फर्म! माला तिवारी म्हणाल्या...

कार्तिक अभिनेत्रीहून ११ वर्षांनी मोठा आहे. ...

'सूर्यवंशम' फेम सौंदर्याच्या मृत्यू प्रकरणात २२ वर्षांनी नवा ट्विस्ट, अपघात नाही हत्या, प्रकरण काय? - Marathi News | Sooryavansham Actress Soundarya’s Tragic Death Controversy Mohan Babu Faces Shocking Allegation Complaint Filed In Andhra Pradesh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर्यवंशम' फेम सौंदर्याच्या मृत्यू प्रकरणात २२ वर्षांनी नवा ट्विस्ट, अपघात नाही हत्या, प्रकरण काय?

'सूर्यवंशम' फेम सौंदर्याच्या मृत्यू प्रकरणात २२ वर्षांनी एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. ...

एक दिवसाचा रोजा आणि इफ्तार पार्टी महागात पडली, थलापती विजयविरोधात तक्रार दाखल, पण कारण काय? - Marathi News | complaint filed against south star thalapathy vijay for hurting muslim samaj sentiments in iftar party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक दिवसाचा रोजा आणि इफ्तार पार्टी महागात पडली, थलापती विजयविरोधात तक्रार दाखल, पण कारण काय?

इफ्तार पार्टी थलपती विजयला महागात पडली आहे. थलपती विजयविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...

मोकळे केस, डोक्यावर बिंदी अन्...; सोनाक्षी सिन्हाचा साऊथ सिनेमातील फर्स्ट लूक समोर - Marathi News | sonakshi sinha first look from jatadhara south movie released on womens day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोकळे केस, डोक्यावर बिंदी अन्...; सोनाक्षी सिन्हाचा साऊथ सिनेमातील फर्स्ट लूक समोर

सोनाक्षीच्या या साऊथ सिनेमातील पहिला लूक समोर आला आहे. 'जटाधारा' सिनेमाचं पहिलं पोस्टर आज जागतिक महिला दिनानिमित्त शेअर करण्यात आलं आहे. ...

पांढरे कपडे, टोपी अन् नमाज पठाण; थलपती विजयची इफ्तार पार्टी, साऊथ स्टारने केला रोजाचा उपवास - Marathi News | thalapathy vijay hosts iftar party for muslim friends keep one day roja fast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पांढरे कपडे, टोपी अन् नमाज पठाण; थलपती विजयची इफ्तार पार्टी, साऊथ स्टारने केला रोजाचा उपवास

थलपती विजय अभिनयाला रामराम करत आता राजकारणात सक्रिय झाला आहे. त्याने त्याच्या पॉलिटिकल पार्टीतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं.  ...