लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood, मराठी बातम्या

Tollywood, Latest Marathi News

OTT वर येताच 'या' चित्रपटाची धमाल; IMDb वर ७.९ रेटिंग, ब्लॉकबस्टर सिनेमांनाही टाकलं मागे - Marathi News | Paranthu Po Most Watched South Movie On Ott Has 7 Point 9 Rating On Imdb Streaming on Jio Hotstar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OTT वर येताच 'या' चित्रपटाची धमाल; IMDb वर ७.९ रेटिंग, ब्लॉकबस्टर सिनेमांनाही टाकलं मागे

Must Watch लिस्टमध्ये लगेच अ‍ॅड करा ड्रामा ...

'मंजुमल बॉइज' फेम अभिनेता 'कुली' सिनेमात, त्याच्यावर केली 'अशी' कमेंट; ट्रोल होतायेत रजनीकांत - Marathi News | rajinikanth facing troll over his statement on actor soubin shahir regarding his bald look ahead of coolie movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मंजुमल बॉइज' फेम अभिनेता 'कुली' सिनेमात, त्याच्यावर केली 'अशी' कमेंट; ट्रोल होतायेत रजनीकांत

रजनीकांत असं काय म्हणाले? नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले 'थलायवा' ...

रजनीकांतचा 'कुली' पाहण्यासाठी 'या' कंपनीने दिली कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी, जेवणाचीही केली सोय - Marathi News | singapore company give holiday to employee for watch Rajinikanth Coolie movie provides food | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांतचा 'कुली' पाहण्यासाठी 'या' कंपनीने दिली कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी, जेवणाचीही केली सोय

'कुली' सिनेमा पाहण्यासाठी एका कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर केलीय. इतकंच नव्हे या कंपनीने सर्वांसाठी जेवणाचीही सोय केली आहे ...

यकृताच्या आजाराने त्रस्त, गरिबीमुळे झाले हाल! धनुषसोबत झळकलेल्या 'या' अभिनेत्यावर आलीये वाईट वेळ - Marathi News | south actor abhinay kinger now suffering from liver disease facing financial issues debut with dhanush know about her  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यकृताच्या आजाराने त्रस्त, गरिबीमुळे झाले हाल! धनुषसोबत झळकलेल्या 'या' अभिनेत्यावर आलीये वाईट वेळ

गरिबीमुळे झाले हाल! उपचारासाठीही नाहीत पैसे; धनुषसोबत झळकलेल्या 'या' अभिनेत्यावर आलीये वाईट वेळ ...

Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क - Marathi News | allu arjun denies to show his face in front of airport authority at last cisf officer made him to do it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क

'स्वत:ला देव समजतोस का?' अल्लू अर्जुनला नेटकऱ्यांचा सवाल ...

सोनाक्षी सिन्हाचा रौद्रावतार! 'जटाधरा'चा अंगावर काटा आणणारा टीझर, 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत - Marathi News | Sonakshi sinha jatadhara movie teaser with sudheer babu release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हाचा रौद्रावतार! 'जटाधरा'चा अंगावर काटा आणणारा टीझर, 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत

'जटाधरा' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये सोनाक्षी सिन्हाचा आजवर कधीही न पाहिलेला लूक बघायला मिळतोय ...

चित्रपट चालला नाही म्हणून सोडलेला देश! 'त्या' संधीने बदललं आयुष्य; आज आहे सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता  - Marathi News | south actor fahad fasil left acting after debut film failure now become highest paid actor know about her journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपट चालला नाही म्हणून सोडलेला देश! 'त्या' संधीने बदललं आयुष्य; आज आहे सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता 

अभिनय सोडून परदेशात झालेला स्थायिक! आज आहे सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता, कोण आहे तो? ...

विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का? - Marathi News | Virat Kohli Favourite Song Pathu Thala Nee Singam Dhan Crosses 100 Million Views On Youtube | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?

विराट कोहलीचं आवडतं गाणं कोणतं? ...