लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood, मराठी बातम्या

Tollywood, Latest Marathi News

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अभिजीत कोमामध्ये, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल, चाहत्यांना धक्का - Marathi News | singer and musician Abhijeet majumdar in come critical condition in hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अभिजीत कोमामध्ये, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल, चाहत्यांना धक्का

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अभिजीत यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे ...

रजनीकांत-आमिर खानचा सुपरहिट 'कुली' सिनेमा ओटीटीवर होणार रिलीज; कधी? कुठे? पाहाल - Marathi News | Rajinikanth Aamir Khan starrer coolie movie ott release update amazon prime video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत-आमिर खानचा सुपरहिट 'कुली' सिनेमा ओटीटीवर होणार रिलीज; कधी? कुठे? पाहाल

'कुली' सिनेमाच्या ओटीटी रिलीजची अधिकृत घोषणा झाली. जाणून घ्या याबद्दल ...

मन अन् डोकं सुन्न करणारा अनुभव; OTT वरील 'हा' सस्पेन्स थ्रिलर सिनेमा दृश्यमला देतो टक्कर, तुम्ही पाहिलात का? - Marathi News | south star vijay sethupathi maharaja the suspense thriller cinema on ott gives a tough competition to drishyam have you seen it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मन अन् डोकं सुन्न करणारा अनुभव; OTT वरील 'हा' सस्पेन्स थ्रिलर सिनेमा दृश्यमला देतो टक्कर, तुम्ही पाहिलात का?

दमदार स्क्रीनप्ले, जबरदस्त अभिनय अन् रोमांचक कथा!OTT वरील सस्पेन्स थ्रिलर सिनेमा पाहून दृश्यम विसराल  ...

सूर्य पश्चिमेला उगवला की काय? जया बच्चन यांना पापाराझींसमोर हसताना पाहून नेटकरी थक्क, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | jaya bachchan smile with paparazi Netizens are shocked to see Jaya Bachchan video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूर्य पश्चिमेला उगवला की काय? जया बच्चन यांना पापाराझींसमोर हसताना पाहून नेटकरी थक्क, व्हिडीओ व्हायरल

जया बच्चन यांचा हसतखेळत पापराझींसमोर मजा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे सर्वजण थक्क झाले आहेत ...

बॉयफ्रेंडच्या वाढदिवशीच अभिनेत्री सईने केला साखरपुडा, १२ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत करणार लग्न - Marathi News | Actress Sai dhanshika got engaged with actor vishal on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेंडच्या वाढदिवशीच अभिनेत्री सईने केला साखरपुडा, १२ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत करणार लग्न

गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर आणि बॉयफ्रेंडच्या वाढदिवशीच प्रसिद्ध अभिनेत्री सईने केला साखरपुडा. सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय ...

३३ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत स्क्रीनवर रोमान्स; ट्रोल झाल्याने अभिनेत्री संतापली, म्हणाली... - Marathi News | south actress malvika mohanan slam to trollers react on 33 years age gap with hridayapoorvam co star mohanlal says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३३ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत स्क्रीनवर रोमान्स; ट्रोल झाल्याने अभिनेत्री संतापली, म्हणाली...

दुप्पट वयाच्या अभिनेत्यासोबत स्क्रीनवर रोमान्स; ट्रोल झाल्याने अभिनेत्री संतापली, म्हणाली... ...

बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप - Marathi News | tamil singer suchitra accused boyfriend domestic abuse video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप

Singer Suchitra : सिंगर आणि रेडिओ जॉकी असलेल्या सुचित्राने तिचा बॉयफ्रेंड आणि उच्च न्यायालयाचा वकील शुनमुगराजवर घरगुती हिंसाचार, आर्थिक शोषण आणि तिच्या संपत्तीचा बेकायदेशीर वापर केल्याचा गंभीर आरोप केला. ...

स्टेजवर परफॉर्मन्स करताना आला हृदयविकाराचा झटका, ४७ वर्षीय अभिनेता व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक - Marathi News | actor rajesh keshav suffered a heart attack while performing on stage his condition is critical and he is on ventilator | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टेजवर परफॉर्मन्स करताना आला हृदयविकाराचा झटका, ४७ वर्षीय अभिनेता व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक

एका ४७ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक असून तो सध्या व्हेंटिलेटरवर आहे. अभिनेत्याची मृत्यूशी झुंज सुरु आहे ...