लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood, मराठी बातम्या

Tollywood, Latest Marathi News

दोन महिन्यात 3 अपघात; साऊथ सुपरस्टार अजित कुमारची कार पुन्हा उलटली... - Marathi News | Ajith Kumar Accident: 3 accidents in two months; South superstar Ajith Kumar's car overturns again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन महिन्यात 3 अपघात; साऊथ सुपरस्टार अजित कुमारची कार पुन्हा उलटली...

Ajith Kumar Accident : सुपरस्टार अजित कुमारचा तिसऱ्यांदा कार अपघात झाला. ...

अभिनेता असावा तर असा! विजय सेतुपतीने दान केले १ कोटी; सिनेसृष्टीतील कामगारांसाठी बांधणार घरं - Marathi News | actor Vijay Sethupathi donated 1 crore for film industry workers home fefsi foundation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता असावा तर असा! विजय सेतुपतीने दान केले १ कोटी; सिनेसृष्टीतील कामगारांसाठी बांधणार घरं

विजय सेतुपतीने १ कोटी रुपये दान केल्याने सिनेसृष्टीत पडद्यामागे राहणाऱ्या कामगारांना मोलाची मदत होणार आहे (vijay sethupati) ...

'दृश्यम ३' कन्फर्म! सुपरस्टार मोहनलाल यांनी केली घोषणा; ट्वीट करत म्हणाले, "भूतकाळ कधीच..." - Marathi News | Drishyam 3 confirmed Superstar Mohanlal announced saying past never stays silent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दृश्यम ३' कन्फर्म! सुपरस्टार मोहनलाल यांनी केली घोषणा; ट्वीट करत म्हणाले, "भूतकाळ कधीच..."

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी आज ट्वीट केलं आहे. ...

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर रजनीकांत यांचा 'जेलर' या देशात होणार प्रदर्शित, चाहते उत्सुक  - Marathi News | superstar rajinikanth jailer movie released in japan soon know about the date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर रजनीकांत यांचा 'जेलर' या देशात होणार प्रदर्शित, चाहते उत्सुक 

दिग्गज बॉलिवूड अभिनेते, सुपरस्टार रजनीकांत गेली अनेक वर्ष मनोरंजनविश्वात सक्रिय आहेत. ...

'पुष्पा' फेम अभिनेत्याने ३८व्या वर्षी बांधली लग्नगाठ, डॉक्टर आहे पत्नी; लग्नाचे फोटो आले समोर - Marathi News | pushpa fame actor daali dhanjaya tied knot at the age of 38 wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा' फेम अभिनेत्याने ३८व्या वर्षी बांधली लग्नगाठ, डॉक्टर आहे पत्नी; लग्नाचे फोटो आले समोर

'पुष्पा' फेम अभिनेत्यानेचं शुभमंगल सावधान झालं आहे. ...

'नॅशनल क्रश' टॅगचा करिअरमध्ये काही फायदा नाही, रश्मिका मंदानाचा खुलासा - Marathi News | Rashmika Mandanna reveals that the National Crush tag is of no use in her career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नॅशनल क्रश' टॅगचा करिअरमध्ये काही फायदा नाही, रश्मिका मंदानाचा खुलासा

रश्मिका मंदानाला नक्की कशामुळे फरक पडतो? म्हणाली... ...

"राम चरणला आता तरी मुलगा होऊ दे", साऊथ स्टार चिरंजीवींकडून लिंगभेद, केलं धक्कादायक वक्तव्य - Marathi News | cheeranjivi shocking statement said i want grandson from ram charan to carry out our legacy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राम चरणला आता तरी मुलगा होऊ दे", साऊथ स्टार चिरंजीवींकडून लिंगभेद, केलं धक्कादायक वक्तव्य

चिरंजीवींनी कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी नातू हवा असल्याचं वक्तव्य एका कार्यक्रमात केलं आहे. राम चरणला पुन्हा मुलगी होण्याची भीती वाटत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.  ...

Video: नागा चैतन्यने बायकोला प्रेमाने मारली हाक, लाल साडीत बसलेली शोभिता खुदकन लाजली - Marathi News | Naga Chaitanya calls his wife with love shobhita sitting in a red saree blushed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: नागा चैतन्यने बायकोला प्रेमाने मारली हाक, लाल साडीत बसलेली शोभिता खुदकन लाजली

नागाने स्टेजवरुन शोभिताला तो घरी प्रेमाने बोलवत असलेल्या नावाने हाक मारली. ...