विजापूर-गुहागर महामार्गावर कडेगाव तालुक्यातील येवलेवाडी ते शिवणी फाट्यादरम्यान होणाऱ्या टोलनाक्याला नागरिकांचा तीव्र विरोध होत आहे. कोल्हापूरच्या टोल नाक्याच्या प्रश्नाप्रमाणेच हा प्रश्न पेटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेस व शेतकरी कामगा ...
टोलविरोधी आंदोलनात कोणत्या पोलीस ठाण्यात कोणत्या कलमाखाली आंदोलकांवर गुन्हे दाखल आहेत, याची माहिती गोळा करून ती सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांना दिले. त्याचबरोबर ही माहिती मिळाल्या ...
देशात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू झाले असले तरी बऱ्याच शहरांमध्ये त्यांच्या चार्जिंगची व्यवस्था नाही. पण ती सुरू होईल आणि विक्री वाढेल, असे अपेक्षित आहे ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर सोमवारी पहाटे रोहिदास ऊर्फ बापू चोरगे (रा. पुणे) व त्याच्या अन्य साथीदारांनी टोलच्या पैशावरून वादावादी करून त्यांच्या जवळील पिस्तुलने गोळीबार करून पोबारा केला होता. या गोळीबारातील गुंड अक्षय जालि ...
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आनेवाडी व खेड-शिवापूर टोलनाक्यावर दरवाढीचा झटका वाहनचालकांना देण्यात आला आहे. १ एप्रिलपासून हलक्या वाहनांचा पाच रुपये तर जड-अवजड वाहनांचा पंधरा रुपयांपर्यंत टोल वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा-पुणे वाहनधारकांना फटका ...