नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेगाव येथील टोल नाक्यावर अनधिकृतपणे टोलची वसुली केली जात असल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार योगेश घोलप यांनी दिली. ...
देशातील प्रमुख महामार्गांवरील टोलनाक्यांवर यापुढे दिवसा महिला टोलवसुलीचे काम करतील. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व तामिळनाडूमध्ये हा प्रयोग केला जाणार आहे. ...
शिंदेगाव येथील टोल नाक्यावर लावण्यात आलेल्या एका लोखंडी बारमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टोलनाक्यावर पुरेशी सुरक्षितता न बाळगल्याने अनेकदा अपघात झाल्याचा आरोप करीत वाहनांच्या मालकांनी नाक्याच्या व्यवस्थापकांवर कारवाई करण्याची मागणी क ...
सलग सुट्यांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वाहतूक कोंडीची दखल घेऊन ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि ऐरोली येथील टोलनाक्यांना भेटी देऊन कुठल्याही परिस्थितीत टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी होता कामा नये, असे आदेश दिले. ...
देशातील टोलकोंडी फोडण्यासाठी, तेथील रांगा कमी करण्यासाठी गाडी खरेदी करतानाच वेगवेगळ््या करांबरोबर सरकारने एकरकमी टोल वसूल करावा, अशी सूचना कल्याणचे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी लोकसभेत केली. ...
राज्यात हायब्रीड अॅन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून ३० हजार कोटी रुपये खर्च करून १० हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू करण्यात येत आहे. या रस्त्यांवर कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी ...
नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोलवसुली अन्यायकारक आहे. टोलवसुली करताना हलके, मध्यम व अवजड असे वाहनांचे वर्गीकरण करून टोलवसुली करावी, अशी मागणी शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे. ...