मुंब्रा बायपास रोडचं काम सुरू असल्यानं मुंबईतल्या प्रवेशद्वारावर असलेल्या तीन टोलनाक्यांवर सूट देण्यात आली आहे. मुलुंड येथील दोन आणि ऐरोलीमधील एका टोलनाक्यांवर सूट देण्यात आली आहे. ...
वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्यात यावी, यासाठी मुलुंड टोलनाक्यावर सोमवारपासून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी दिला होता. ...
नांदेडातील धान्य काळाबाजार प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे़ कृष्णूरच्या मेगा अॅग्रो अनाज कंपनीत एफसीआयच्या गोदामातून गेलेल्या दहा ट्रकपुरता मर्यादित हा विषय नसल्याचे पोलीस तपासात उघड होत आहे़ जुलै या एकाच महिन्यात एफसीआयच्या गोदामातून तब्बल २ ...
नागपूर- रामटेक मार्गावर आमडी फाट्यानजीक असलेला रामटेक टोल नाका बंद करण्यासाठी नागरिकांनी केलेल्या आंदोलनांची केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेतली आहे. मंगळवारी दिल्ली येथे गडकरी यांनी याबाबत बैठक घेतली. तीत यावर नि ...
पुणे-नाशिक महामार्गाच्या अपूर्ण कामांच्या व बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्याने जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी त्यांच्या समर्थकांसह शुक्रवारी चाळकवाडी टोलनाक्यावर शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत हा टोलनाका बंद केला. ...
इंधन दर वाढीबरोबरच इन्शूरन्स आणि टोलनाक्यावरील अनागोंदी बंद करण्यासाठी सातारा जिल्हा माल व प्रवासी वाहतूक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याला आला. यावेळी इंधन दरवाढ बंद करा.. टोलनाक्यावरील अनागोंदी बंद करा, अशा जोरदार घोषणा देण ...