एका खासगी सर्वेक्षण करणा-या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ४३ लाख वाहने टोलनाक्यावरून प्रत्यक्षात जातात, पण कागदावर केवळ १७ लाख वाहने गेल्याची नोंद असते. याविषयी अधिकृत माहिती देण्यास शासकीय यंत्रणा असमर्थ असल्याचं सांगिंतलं जातं. ...
कॅशविना इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटकरिता १ डिसेंबरपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. राज्य महामार्ग आणि शहरी टोल नाक्यावर फास्टॅगने टोल स्वीकारला जाणार आहे. ...
हा प्रयत्न अयशस्वी झाला तर प्रशासनाला निवेदन देऊन एक दिवस टोलमुक्त आंदोलन आखावं लागेल. आर्थिक फटका बसल्यानंतर ही माणसं शहाणी होतील आणि सुविधा पुरविण्याकडे लक्ष देतील.’ ...
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था संपेपर्यंत या रस्त्यावरील पथकर आकारू नये, असे निवेदन सातारकरांच्या वतीने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना आनेवाडी टोल नाक्यावर देण्यात आले. ...