माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
तुळजापूर-बुटीबोरी या मार्गावर देवळी तालुक्यातील कोल्हापूर (राव) या गावाला जाणारा चौरस्ता आहे. कोल्हापूर (राव) मार्गने बºयाच वर्षांपासून नागरिक रोहणी (वसू), विजयगोपाल, इंझाळा, नाचणगाव, पुलगाव मार्गे अमरावती, आर्वी जातात. या मार्गाने कधीही नागरिकांना अ ...
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था दूर न केल्याने आक्रमक झालेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आनेवाडी टोलनाका बंद पाडून निदर्शने केली. तसेच यावेळी टोल वसुलीही बंद पाडली. ...
पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था दूर न केल्याने आक्रमक झालेल्या आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेवाडी टोल नाका बंद पाडून निदर्शने केली. ...